CoronaVirus Mumbai Local: दिवाळीला नागरिकांनी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती. तसेच एकमेकांच्या घरी, एकत्रितपणे दिवाळी साजरी केली होती. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्य़क्त होत आहे. ...
मुंबईच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, कोरोनाचा राष्ट्रीय मृत्युदर १.४६ टक्के आहे. या तुलनेत मुंबईचा मृत्युदर अधिक आहे. ...
सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेला हा निर्णय सरकारने सुप्रीम कोर्टात अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिकेच्या निर्णयाच्या अधीन असेल, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे ...
माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांनी हे वेळापत्रक अकरावी प्रवेशांच्या https://mumbai.11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे ...