अपक्ष उमेदवार किरण सरनाईक निवडून आलेत. ‘मेहनत इतनी खामोशी से करो, की सफलता शोर मचा दे’ हा शेर निवडणूक जिंकण्यासाठी सरनाईकांनी अंमलात आणलेल्या कार्यशैलीचे चपखल वर्णन ठरावा. ...
Yashomati Thakur : ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात सातत्याचा अभाव आहे’ असे विधान पवार यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले होते. ...
डाॅ. शीतल आमटे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासूनच पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. एकंदर घटनाक्रम आणि घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद बाबींवरून आत्महत्याच असावी, असे प्रथमदर्शनी बोलले जात आहे. ...
Crime News : नितेश सारडा आणि फिराेज शेख यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आधीच दाखल केलेला जामीन अर्ज शनिवारी मागे घेतला, याच न्यायालयातील पुनर्निरीक्षण अर्जावरील निकालासाठी १९ डिसेंबर ही तारीख दिली आहे ...
Crime News : सहा वर्षांच्या मुलाने जेवताना लघुशंका केल्याने संतप्त झालेल्या वडिलांनी चमचा गरम करून मुलाच्या मांड्या व पार्श्वभागावर चटके दिल्याची तसेच मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरात घडली आहे. ...
new Parliament House : नवे संसद भवन ६४,५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधले जाणार असून या कामासाठी ९७१ कोटी रुपये खर्च येणार आहे. जुन्या संसद भवनाच्या इमारतीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. ...
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याची पार्श्वभूमी तपासण्यास पोलिसांनी ... ...