लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गुगलसोबत मिळून स्मार्टफोन बनवणार, मुकेश अंबानींची मोठी घोषणा - Marathi News | ril agm 2020 reliance industries 43rd agm mukesh ambani smart phone announcements- | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगलसोबत मिळून स्मार्टफोन बनवणार, मुकेश अंबानींची मोठी घोषणा

 तसेच गुगल आणि जिओ मिळून एक व्हॅल्यू इंजिनियर्ड अँड्रॉइड बेस्ड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम तयार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.  ...

१३ दिवसात १७५६ वाहनचालकांकडून ५ लाख २३ हजारांचा दंड वसूल - Marathi News | 5 lakh 23 thousand fine collected from 1756 drivers in 13 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१३ दिवसात १७५६ वाहनचालकांकडून ५ लाख २३ हजारांचा दंड वसूल

९२ जणांनी केले मनाई आदेशाचे उल्लंघन ...

नवाजुद्दीन सिद्दीकीवर पत्नी आलियाने केले गंभीर आरोप, म्हणाली- मी जेव्हा गर्भवती होतो, तेव्हा हा गर्लफ्रेंडसोबत.. - Marathi News | Nawazuddin siddiqui wife aaliya siddiqui some serious allegations against him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाजुद्दीन सिद्दीकीवर पत्नी आलियाने केले गंभीर आरोप, म्हणाली- मी जेव्हा गर्भवती होतो, तेव्हा हा गर्लफ्रेंडसोबत..

आम्ही लग्नाआधी आणि नंतर खूप भांडत होतो. ...

"मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करू नका" मुख्यमंत्र्यांचे रेल्वेमंत्री, पर्यावरण मंत्र्यांना आवाहन - Marathi News | Chief Minister appeals to Railway Minister, Environment Minister for Melghat tiger reserve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करू नका" मुख्यमंत्र्यांचे रेल्वेमंत्री, पर्यावरण मंत्र्यांना आवाहन

रेल्वे मंत्रालयाने सध्याच्या अकोला ते खांडवा असे १७६ किमी रेल्वे मार्गाला मीटर गेज मधून ब्रॉडगेज मध्ये परिवर्तन करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर  केला असून  या रेल्वे मार्गाला लागून २३.४८ किमीचे  रिअलाईनमेंटही करावे लागणार आहे. ...

रिलायन्सकडून 'JIO आत्मनिर्भर 5G'ची मोठी घोषणा, 2021पासून मिळणार ग्राहकांना सुविधा - Marathi News | Reliance announces 'JIO Self-Reliant 5G' from available on 2021 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सकडून 'JIO आत्मनिर्भर 5G'ची मोठी घोषणा, 2021पासून मिळणार ग्राहकांना सुविधा

23 मार्च रोजी 867 रुपयांच्या नीचांक असलेले शेअर्स तुलनेत 125 टक्क्यांनी वाढले आहेत. ही भरभराट 4 महिन्यांहून अधिक काळात झाली आहे. ...

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुषमा सागर लोणे तर उपाध्यक्ष पदी सुभाष गोटीराम - Marathi News | Sushma Sagar Lone as the President of Thane Zilla Parishad and Subhash Gotiram as the Vice President | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुषमा सागर लोणे तर उपाध्यक्ष पदी सुभाष गोटीराम

ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रथम सार्वत्रिक निवडणूकीनंतर सध्या कार्यरत असणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा पदावधी १५ जुलै रोजी पूर्ण झाला. ...

त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास - Marathi News | CoronaVirus News : New symptoms of Covid 19; Know in time to prevent infection | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास

नॅशनल हेल्थ सर्विसने कोविड 19 च्या लक्षणांमध्ये या नवीन लक्षणाचा समावेश करावा असे निवेदन देण्यात आले आहे. ...

सलमान खान करतोय ‘काळ्या आई’ची सेवा, मातीत माखलेला फोटोंनी वेधले सा-यांचे लक्ष - Marathi News | Salman Khan spends his day toiling in the field at his Panvel farmhouse, shares a mud-covered picture of himself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान करतोय ‘काळ्या आई’ची सेवा, मातीत माखलेला फोटोंनी वेधले सा-यांचे लक्ष

सलमाननं आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकलेल्या फोटोला ''दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, जय जवान, जय किसान'', असं कॅप्शन दिलं आहे. ...

गुगलची रिलायन्स Jio सोबत 7.7 % भागिदारी, हजारो कोटींची गुंतवणूक - Marathi News | Google's partnership with Reliance Jio will invest Rs 33,000 crore, mukesh ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगलची रिलायन्स Jio सोबत 7.7 % भागिदारी, हजारो कोटींची गुंतवणूक

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी बुधवारी कंपनीच्या 43 व्या सर्वसाधारण सभेत रिलायन्स जिओ आणि गुगलच्या भागिदारीची घोषणा केली. ...