तरीही हे कर्मचारी त्या आदेशानुसार कार्यालयात वा ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे उपस्थित झाले नाहीत. आता ते ज्या दिवशी कार्यालयात रुजू होतील त्या दिवसापासून त्यांना वेतनवाढ दिली जाईल. ...
पुलित्झर पुरस्काराने सन्मानित लेखक व कर्करोग तज्ज्ञ सिद्धार्थ मुखर्जी व हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक राज चेट्टी यांचा त्यात समावेश आहे ...
गंभीर लक्षणे असलेल्या ५०० कोविडच्या रुग्णांवर ही चाचणी केली जाणार आहे. जगात एवढ्या मोठ्या संख्येत व केवळ गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर पहिल्यांदाच ही चाचणी होऊ घातली आहे. ...
याबाबत ‘एमएचएएल’चे सचिव रामसिंग राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘संघटनेत कायद्यानुसार काम करावे लागते. आम्ही हॉकी महाराष्ट्राची मान्यता घेतली नसती, तर आज मुंबई हॉकी कुठेच दिसली नसती ...