लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात 5 मुलं बुडाली - Marathi News | 5 children drowned in Jawahar's Kalamandvi waterfall | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात 5 मुलं बुडाली

अंबिका चौक येथील 13 मुलं काळमांडवी धबधब्यावर पोहोण्यासाठी गेली होती. ...

पुणे महापालिका आयुक्तांच्या समोरच दोन ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी; तळजाई येथील वादग्रस्त प्रकल्प - Marathi News | Quarrel between two senior corporators before the commissioner in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका आयुक्तांच्या समोरच दोन ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी; तळजाई येथील वादग्रस्त प्रकल्प

पालकमंत्र्यांच्या सूचनेवरुन आयुक्तांनी बोलावली होती बैठक ...

CoronaVirus News: आता Deodorant कोरोनाला रोखणार; भारतीय विद्यार्थ्यांनी मिळवलं पेटंट - Marathi News | IIT alumnus creates deodorant-cum-sanitizer which keeps coronavirus away and also smells good | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: आता Deodorant कोरोनाला रोखणार; भारतीय विद्यार्थ्यांनी मिळवलं पेटंट

आदिवासींना खावटी अुनदान केव्हा?, मंत्र्यांच्या घोषणेनंतरही अंमलबजावणी नाही - Marathi News | When will the khawti grant to the tribals be implemented? Even after the announcement of the minister, it has not been implemented | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासींना खावटी अुनदान केव्हा?, मंत्र्यांच्या घोषणेनंतरही अंमलबजावणी नाही

आदिवासी विकास महामंडळामार्फत खावटी कर्ज योजनेतून अन्नधान्य, अनुदान मिळायचे. यात ८०० रुपयांचा धनादेश, तर १४०० रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू देण्याची योजना होती. ...

या मराठमोळ्या अभिनेत्रीने केले बाथटब फोटोशूट, सोशल मीडियावर धुमाकुळ - Marathi News | Sonalee Kulkarni Sets The Internet on Fire With Her Bathtub Photoshoot. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या मराठमोळ्या अभिनेत्रीने केले बाथटब फोटोशूट, सोशल मीडियावर धुमाकुळ

“ये ‘टब’ की ‘बाथ’ है” अशी लक्षवेधी कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे. यातून आपली विनोदबुद्धी (सेन्स ऑफ ह्युमर) चांगली आहे असंही सोनालीने टॅगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ...

Coronavirus In Thane : कल्याण डोंबिवलीतील लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद - विवेक फणसळकर - Marathi News | Coronavirus In Thane : Great response to the lockdown in Kalyan Dombivali - Vivek Phansalkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus In Thane : कल्याण डोंबिवलीतील लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद - विवेक फणसळकर

Coronavirus in Thane : नागरीकांकडून लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. ...

खरं की काय! बडवायझरचा कर्मचारी १२ वर्षे बिअर टँकमध्ये मुत्रविसर्जन करायचा? जाणून घ्या सत्य - Marathi News | Fact Check : Budweiser employee urinate in beer tank viral news factcheck | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खरं की काय! बडवायझरचा कर्मचारी १२ वर्षे बिअर टँकमध्ये मुत्रविसर्जन करायचा? जाणून घ्या सत्य

Fact cheack :  बडवायझरच्या कर्मचाऱ्याने आपण १२ वर्षे बिअर टँकमध्ये लघवी करत होतो, असं मान्य केलं आहे. ...

'या' राज्यात 1088 अत्याधुनिक रुग्णवाहिका सुरू; अवघ्या काही मिनिटांत लोकांपर्यंत पोहोचतील - Marathi News | hospital on wheels in andhra cm jagan launched 1088 ambulances | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यात 1088 अत्याधुनिक रुग्णवाहिका सुरू; अवघ्या काही मिनिटांत लोकांपर्यंत पोहोचतील

परीक्षा रद्द तरीही मुंबई विद्यापीठाकडून शुल्क आकारणी - Marathi News | Fee charged by Mumbai University even after cancellation of examination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परीक्षा रद्द तरीही मुंबई विद्यापीठाकडून शुल्क आकारणी

विद्यार्थी संघटना आक्रमक, मुंबई विद्यापीठाकडे शुल्क अक्राणी रद्द करण्याची मागणी ...