आपल्या देशातील शेतकरी आपल्या समाजाची जीवनधारा आहे. त्यामुळे, लवकरात लवकर शेतकरी प्रश्नावर चर्चेतून मार्ग निघावा. जगात अशी कुठलीच समस्या नाही, ज्यास शांतीपूर्ण चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकत नाही, असे मला वाटते. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष पद दिले जाणार असल्याची बातमी आणि चर्चा ही काँग्रेस पक्षाला संपविण्याच्या योजनेचा भाग असल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला. ...
Doctor News : आयएमएने ११ डिसेंबरला पुकारलेल्या बंदचा मुंबईमध्ये फारसा परिणाम जाणवला नाही. मुंबईतील फोर्टीस, रिलायन्स, हिरानंदानी, हिंदुजा या महत्त्वाच्या खासगी रुग्णालयासह सरकारी रुग्णालयातील बाह्य विभाग सुरू राहिल्याने रुग्णसेवेवर फारसा परिणाम जाणवल ...
Lalbagh blast News : लालबाग सिलिंडर स्फोटात जखमी झालेले मंगेश राणे (६१), महेश मुंगे (५६) आणि ज्ञानदेव सावंत (८५) यांचा शुक्रवारी मृत्यू झाल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे डॉ.अली यांनी दिली ...
Farmers Protest : शेतकरी आंदोलनाच्या १६ व्या दिवशीही कुठलाही तोडगा निघू शकला नाही. तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. ...
Dress code for government employees : राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही आता ड्रेसकोड लागू करण्यात आला असून कार्यालयात येताना जीन्स, टी-शर्ट तसेच रंगीबेरंगी, नक्षीकाम केलेले, गडद रंगाचे कपडे घालण्यास मनाई केली आहे. ...
मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेला झकिउर रहमान लख्वी याला आवश्यक खर्चासाठी दर महिन्याला दीड लाख पाकिस्तानी रुपये देण्यास संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने मान्यता दिली आहे. ...
Cinema : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात चित्रपटनगरी उभारण्याची घोषणा करताच महाविकास आघाडी सरकारने एक पाऊल पुढे टाकत चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला ...