लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य - Marathi News | kanpur gurmeet kaur died after instagram marriage uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य

२२ वर्षीय गुरमीत कौरने इन्स्टाग्रामवर रील लाईक केल्यानंतर शेजारच्या निखिल अरोरा या तरुणाशी बोलायला सुरुवात केली. काही दिवसांच्या चॅटिंगनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. ...

कोराडीच्या वस्त्रप्रक्रिया प्रकल्पात कुचराई खपवून घेणार नाही, बावनकुळेंचा इशारा - Marathi News | Bawankule warns that they will not tolerate corruption in Koradi's textile processing project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोराडीच्या वस्त्रप्रक्रिया प्रकल्पात कुचराई खपवून घेणार नाही, बावनकुळेंचा इशारा

Nagpur : महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक ...

विद्यादीप बालगृहातून मुलींच्या पळण्याचा कट एकीच्या मित्राला कळला कसा? वाट पाहत होता उभा - Marathi News | How did Eki's friend find out about the girls' escape from Vidyadeep orphanage? He was waiting. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यादीप बालगृहातून मुलींच्या पळण्याचा कट एकीच्या मित्राला कळला कसा? वाट पाहत होता उभा

बालगृहातच कॉलसाठी मोबाइल पुरवला जात असल्याचा मुलींचा गंभीर आरोप; एका मुलीचा मित्र बालगृहापासून काही अंतरावर उभा होता ...

सांगली जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली, दुष्काळी तालुक्यातही कोसळल्या सरी - Marathi News | Rainfall in Sangli district exceeded average in June itself | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली, दुष्काळी तालुक्यातही कोसळल्या सरी

धरण, तलावही ५० ते ७० टक्के भरले ...

लिंगाची पुनर्रचना; तब्बल ९.३० तास चालली शस्त्रक्रिया - Marathi News | Penis reconstruction; Surgery lasted 9.30 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लिंगाची पुनर्रचना; तब्बल ९.३० तास चालली शस्त्रक्रिया

मध्यभारतातील पहिली शस्त्रक्रियेचा दावा: कर्करोगामुळे गमवावे लागले होते लिंग ...

पालखी सोहळ्यातील दिंडीवर फलटणमध्ये दरोडा; वारकऱ्यांना जमावाने मारहाण करून केली चोरी - Marathi News | Robbery at the palkhi sohala dindi at soalpur Warkars were beaten and stolen | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालखी सोहळ्यातील दिंडीवर फलटणमध्ये दरोडा; वारकऱ्यांना जमावाने मारहाण करून केली चोरी

सोलापुरात पालखी सोहळ्यातील एका दिंडीवर ...

बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग झाल्यावर शिक्कामोर्तब, गुन्हा दाखल करण्याचे आदेश - Marathi News | Blasting in the Buddha Cave area has been sealed, orders have been issued to register a case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग झाल्यावर शिक्कामोर्तब, गुन्हा दाखल करण्याचे आदेश

बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंगमुळे या ऐतिहासिक लेणीला धोका निर्माण होत असल्याने इतिहासप्रेमींनी संताप व्यक्त केला. ...

"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली! - Marathi News | "'Let's get married? Will you give me a house then?'', Pooja Kartude is angry because she is not getting a house because she is an actor! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!

Pooja Kartude : पूजा कार्तुडेने इंस्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे, यात तिने कलाकार असल्यामुळे घर भाडेतत्वावर मिळत नसल्याचा संताप व्यक्त केला आहे. ...

अँटी-एजिंग औषधांनी तारुण्याच्या मोहात पडून, नका ओढवू मृत्यू! - Marathi News | Don't let anti-aging drugs tempt you to youth and bring death upon you! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अँटी-एजिंग औषधांनी तारुण्याच्या मोहात पडून, नका ओढवू मृत्यू!

सेलिब्रिटींच्या वापरामुळे वाढती क्रझ: आरोग्यतज्ज्ञांचा सावधगिरीचा सल्ला ...