दहा दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देताना व्यवसायिक/बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या/शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. ...
नितेश राणे यांनी सारथी संस्था बंद केल्यास राज्य सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. ...
CoronaVirus News: सोमवारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात पुन्हा एकदा 413 रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
मुलीने पालकांसोबत जाऊन रातीबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. ...
चिनी सैन्याने माघार घेतली. यात अनेक राजकीय आणि मुत्सद्दी डावपेच कामी आले. याच डावपेचांपुढे चीनला झुकावे लागले. ...
दुबेविरोधातील फौजदारी खटल्यांमध्ये नेत्यांनी बचावासाठी जोरदार प्रयत्न केले असल्याचा दावा दुबेने केला आहे. ...
मुलाने त्याच्या मित्राला दिलेले सोन्याचे दागिने परत मिळवून देतो, असे सांगून जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला.. ...
चिनी सैन्य २ किलोमीटरपर्यंत माघारी गेलं आहे. ...