गुरुवारी सकाळपासूनच बाजारात तेजीचे वातावरण होते. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३६,८०६ अशांपर्यंत वाढला. मात्र बाजार बंद होताना तो थोडासा खाली येऊन ३६,७३७.६९ अंशांवर बंद झाला. ...
नागरी उड्डयन महासंचालनालयाने ३१ जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर बंदी घातलेली आहे. देशनिहाय पातळीवर निर्णय घेऊन ही वाहतूक सुरू करण्याचा भारताचा विचार आहे. ...
‘प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या या फक्त शक्यता आहेत. आयपीएलच्या आयोजनासाठी आम्ही बीसीसीआयला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही किंवा आम्ही अजून तसा विचारही केलेला नाही ...
अलीकडे जपान न्यूज नेटवर्कच्या सर्वेक्षणात ७७ टक्के लोकांनी पुढीलवर्षी आॅलिम्पिकचे आयोजन होईल, असे वाटत नसल्याचे मत नोंदवले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजकांना हे वक्तव्य करावे लागले. ...
प्रामुख्याने व्हॉट्सअॅपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस, फोटोज, व्हिडीओज, चुकीच्या पोस्ट्स पाठवून, महामारीला धार्मिक रंग देऊन समाजात अशांतता पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या पोस्ट्स, मेसेजेस कोणताही सारासार विचार न करता फॉरवर्ड के ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पालिकेने पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी तात्पुरती रुग्णालये आणि कोरोना केंद्र उभारली आहेत. या केंद्रांमध्ये सर्वसाधारण, आॅक्सिजन खाटांसह आयसीयू कक्ष उभारण्यात आले आहेत. ...