अपहरणकर्त्यांना बनावट पासपोर्ट मिळवण्यासाठी मदत व्हावी, यासाठी कागदपत्रे पुरविल्याचा आरोप या सर्वांवर होता. डिसेंबर १९९९ मध्ये आयसी-८१४ विमानाचे अपहरण करण्यात आले होते. ...
चीनमध्ये जानेवारीच्या मध्यात कोरोनाचे ४१ रुग्ण होते. वुहान शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला होता. सुरुवातीला रुग्णांवर उपचार करणारे अनेक आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आले होते. ...
विकासच्या माध्यमातून विविध ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांचाही ईडी शोध घेणार आहे. त्याचबरोबर या सर्वांनी अनेकांची फसवणूक करून, धमकावून कमावलेल्या तसेच अवैध प्रकारांतून कमावलेल्या संपत्तीचीही चौकशी करण्यात येणार आहे. ...
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, चीनला या रोगाबाबत आधीच माहिती होती. याबाबतच्या सार्स- कोविड २ या आपल्या संशोधनाकडेही हाँगकाँगमधील आपल्या सहकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. ...
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करताना सांगितले की, सध्याच्या स्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही; पण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी पदव्या देणेही गरजेचे आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला. ...
हार्वर्ड विद्यापीठाचे प्रमुख लॉरेन्स एस. बॅकाऊ म्हणाले की, कोणतीही नोटीस न देता हा निर्णय घेण्यात आला आहे. बोस्टनच्या जिल्हा न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला असून, या आदेशाविरुद्ध स्थगितीची मागणी करण्यात आली आहे. ...