मंगळवारी उत्तर प्रदेश सरकारमधील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री सिद्धार्थनाथ सिंह आणि जपानी कंपन्यांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रस्तावावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. ...
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उद्योगधंदे तसेच खासगी कार्यालये सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याने अर्थचक्र हळूहळू रुळावर येऊ लागले आहे. दरम्यान, कोरोनाच्या या संकटकाळाच ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने काम करणाऱ्यांबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...