लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोने तब्बल ९00 रुपयांनी घसरले, तरीही एका तोळ्यासाठी तब्बल एवढे हजार - Marathi News | Gold fell by as much as Rs 54 000 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोने तब्बल ९00 रुपयांनी घसरले, तरीही एका तोळ्यासाठी तब्बल एवढे हजार

चांदीत हजार रुपयांची वाढ; सोने ५४ हजार; चांदी ६६ हजारांवर ...

मुंबईत अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारणार - मुख्यमंत्री - Marathi News | A memorial of Anna Bhau Sathe will be erected in Mumbai - CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारणार - मुख्यमंत्री

त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. मुख्यमंत्री म्हणाले, शताब्दीनंतरही अण्णा भाऊंची आठवण जिवंतपणा देते. त्यांचे साहित्य अजूनही लोकप्रिय आणि अलौकिक आहे. ...

अहो आश्चर्यम्, जुळ्या भावंडांना दहावीच्या परीक्षेत मार्कही सारखेच - Marathi News | Surprisingly, the same goes for twin siblings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहो आश्चर्यम्, जुळ्या भावंडांना दहावीच्या परीक्षेत मार्कही सारखेच

दहावी परीक्षा : ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद ...

कोविड रुग्णालयात कामाचा ताण, वैद्यकीय विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Work stress at Kovid Hospital, medical student's suicide attempt | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोविड रुग्णालयात कामाचा ताण, वैद्यकीय विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

रुग्णसंख्या वाढत असल्याने कोविड प्रयोगशाळेत कर्मचाऱ्यांच्या मदतीला वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजी व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थीसुद्धा काम करत आहेत. ...

अर्ध्या महाराष्ट्रात कमी पाऊस ! मराठवाड्यात चांगला बरसला - Marathi News | Less rain in half of Maharashtra! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अर्ध्या महाराष्ट्रात कमी पाऊस ! मराठवाड्यात चांगला बरसला

विदर्भात सर्वाधिक बॅकलॉग । मराठवाड्यात चांगला बरसला, ५ जिल्ह्यांत सर्वाधिक वृष्टी ...

वाघ नागझिरात घटले, ताडोबात वाढले! - Marathi News | Tigers fell in Nagzira, increased in Tadoba! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाघ नागझिरात घटले, ताडोबात वाढले!

एफडीसीएमच्या नियोजनात निसर्गवन तुटले : सुरक्षित आश्रयस्थानांचा विचार नाही ...

तीन मजले, पाच कळस, दुप्पट आकार, जास्त उंची, तीन वर्षांत मंदिर तयार - Marathi News | Three floors, five spiers, double size, high height | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन मजले, पाच कळस, दुप्पट आकार, जास्त उंची, तीन वर्षांत मंदिर तयार

तीन वर्षांत मंदिर तयार। वास्तुरचनाकार सोमपुरा ...

मंदिर उभारणे ही बलिदान देणाऱ्यांना खरी श्रद्धांजली - Marathi News | Building a temple is a true tribute to those who sacrificed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिर उभारणे ही बलिदान देणाऱ्यांना खरी श्रद्धांजली

त्यावेळी जे बरोबर नव्हते, ते आताही बरोबर आहेत; नरेंद्र मोदी वीर पुरुष; राममंदिरासाठी संघर्ष करणाऱ्यांची शिलान्यासामध्ये कोणतीही भूमिका नाही : विनय कटियार ...

विराटची १८३ धावांची खेळी विशेष - गंभीर - Marathi News | Virat's 183 runs is special - serious | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटची १८३ धावांची खेळी विशेष - गंभीर

विराटने तिन्ही प्रकारात अनेकदा शानदार खेळी केली आहे. तरीही माझ्या मते विराटच्या १८३ धावा अप्रतिम होत्या ...