कल्याणमधील राजेंद्र देवळेकर हे १९८७ साली भारतीय विद्यार्थी सेनेचे शहर सरचिटणीस होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आदेशानुसार राज्यातील वेगवेगळ्या शहरांत रामशिलापूजन करण्यास सांगण्यात आले होते ...
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी एक प्रयोगात्मक प्रक्रिया आहे. या उपचारपद्धतीत कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या व्यक्तीच्या रक्तातून प्लाझ्मा काढून तो कोरोनावर उपचार घेणाºया रुग्णास दिला जातो ...
गेल्या तीन महिन्यांत देशातील ६० हजार ९०६ कोरोना रुग्णांचे आरोग्य विम्याचे दावे विमा कंपन्यांकडे दाखल केले आहेत. त्यापैकी ३६ हजार ३११ रुग्णांना ३३७ कोटी रुपयांची प्रतिपूर्ती झाली आहे, ...
खरं म्हणजे तेव्हाच आपलं जीवनशिल्प परिपूर्ण होतं आणि ते कसं करायचं, हे समजावून देणारं जीवनाचं शास्त्र म्हणजे ‘जीवनविद्या’! जीवन जगण्याची विद्या! अशा या जीवनविद्येचे अनेक पैलू आपण आतापर्यंतच्या लेखांमध्ये पाहिले, अभ्यासले ...