लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मासेमारी नौका दगडी बंधाऱ्यावर आदळली; लाखोंचे नुकसान - Marathi News | Fishing boats collided with a rocky embankment; Loss of millions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मासेमारी नौका दगडी बंधाऱ्यावर आदळली; लाखोंचे नुकसान

"प्राजक्ता IND- MM-604 ही नौका 2 ऑगस्ट रोजी मासेमारी साठी समुद्रात गेली होती. परंतु 3 ऑगस्ट पासून समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वारे आणि महाकाय लाटांच्या तडाख्याने बेजार झाल्याने मासेमारी न करताच 4 ऑगस्ट ला किनाऱ्यावर परत येण्यासाठी माघारी निघाली. ...

Ram Mandir Bhumi Pooja: राम मंदिर भूमिपूजनच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावल्या नोटिसा  - Marathi News | Ayodhya Ram Mandir Bhumi Pooja: Maharashtra Police is also on high alert on the backdrop of Ram Mandir Bhumi Pujan ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ram Mandir Bhumi Pooja: राम मंदिर भूमिपूजनच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावल्या नोटिसा 

राम मंदीर भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमामुळे अनेकांमध्ये उत्साह असून यानिमित्ताने जल्लोष करण्याचे नियोजनही अनेक संघटनांनी केले आहे. ...

Ram Mandir Bhumi Pujan : "आजचा दिवस ऐतिहासिक, राम मंदिरामुळे देशात 'रामराज्य' येणार" - Marathi News | Ram Mandir Bhumi Pujan 'Ram Rajya' will be established India says Ramdev | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhumi Pujan : "आजचा दिवस ऐतिहासिक, राम मंदिरामुळे देशात 'रामराज्य' येणार"

Ram Mandir Bhumi Pujan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. ...

बाबरी मशीद होती, आहे आणि राहील, असदुद्दीन ओवेसींचे वक्तव्य - Marathi News | Babri Masjid was, is and will remain, statement of Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबरी मशीद होती, आहे आणि राहील, असदुद्दीन ओवेसींचे वक्तव्य

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी काही तासांचा अवधी बाकी असतानाच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा बाबरी मशिदीचा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे.  ...

Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan Live: तंबूमध्ये राहणाऱ्या रामलल्लाचे मोठे मंदिर बनणार : नरेंद्र मोदी - Marathi News | Ayodhya Ram Mandir Bhumi Pooja Live: Ram Mandir Bhumi poojan by PM Narendra modi at 12.44 PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan Live: तंबूमध्ये राहणाऱ्या रामलल्लाचे मोठे मंदिर बनणार : नरेंद्र मोदी

अयोध्या  - केवळ देशातील नव्हे, तर जगभरातील कोट्यवधी रामभक्त गेली अनेक वर्षे जे स्वप्न पाहत होते, त्या  राम मंदिराच्या ... ...

Beirut Blast: बैरुत स्फोटात 78 जणांचा मृत्यू, 4000 जखमी; आरोग्य मंत्र्यांची माहिती - Marathi News | Beirut Blast: 78 killed in Beirut blast; 4000 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Beirut Blast: बैरुत स्फोटात 78 जणांचा मृत्यू, 4000 जखमी; आरोग्य मंत्र्यांची माहिती

दुपारी झालेल्या स्फोटाने बैरुत शहरातील अनेक भाग हादरले. ...

काजोलमुळे झाले होते अजय-करिश्माचे ब्रेकअप ! फोनवर दोघांचा आवाज ऐकला आणि... - Marathi News | birthday special controversial love story of kajol and ajay devgan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काजोलमुळे झाले होते अजय-करिश्माचे ब्रेकअप ! फोनवर दोघांचा आवाज ऐकला आणि...

काजोलचा आज वाढदिवस. ...

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन; दोनच दिवसांपूर्वी कोरोनावर केली होती मात - Marathi News | Former Chief Minister Dr. Shivajirao Patil Nilangekar passed away in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन; दोनच दिवसांपूर्वी कोरोनावर केली होती मात

16 जुलै रोजी निलंगेकर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ९१ वर्षीय डॉ. निलंगेकर हे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. ...

शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन - Marathi News | Former Minister Anil Rathore passes away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

अहमदनगर: माजी मंत्री, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...