लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IPL 2020: आयपीएलला केंद्राची मंजुरी- ब्रिजेश पटेल - Marathi News | IPL 2020 Centre gives formal approval to hold tournament in UAE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: आयपीएलला केंद्राची मंजुरी- ब्रिजेश पटेल

यूएईत आयोजनासाठी बीसीसीआयला मिळाली लेखी प्रत ...

IPL 2021: पुढच्यावर्षी लिलाव स्थगित; वेळेअभावी सध्याच्या खेळाडूंसह उतरणार संघ - Marathi News | BCCI unlikely to host IPL mega auction for 2021 season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: पुढच्यावर्षी लिलाव स्थगित; वेळेअभावी सध्याच्या खेळाडूंसह उतरणार संघ

२०२१ साली होणाऱ्या १४ व्या पर्वासाठी मात्र बीसीसीआयने खेळाडूंचा लिलाव स्थगित करण्याचे ठरवले शिवाय २०२० च्या हंगामाचा लिलाव छोटेखानी स्वरूपात पार पडला होता. ...

पदाची लालसा नाही, पार्टीने पद दिले तर ते परत घेऊही शकते - सचिन पायलट  - Marathi News | Rajasthan Political Update News Sachin Pilot Said Party Gives Us Post And Can Also Take It Back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पदाची लालसा नाही, पार्टीने पद दिले तर ते परत घेऊही शकते - सचिन पायलट 

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांतील राजस्थानमधील राजकीय घडामोडींनंतर पहिल्यांदाच सचिन पायलट यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...

पाकिस्तान मालिका जिंकू शकतो-इंझमाम - Marathi News | Pakistan better team than England can still win the series says Inzamam ul Haq | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान मालिका जिंकू शकतो-इंझमाम

पहिल्या कसोटीत ओल्ड ट्रॅफोर्र्डवर पाकची स्थिती भक्कम होती, तथापि ख्रिस वोक्स आणि जोस बटलर यांनी त्यांच्या आशेवर पाणी फेरत इंग्लंडला तीन गडी राखून विजय मिळवून दिला. ...

जोस बटलर परिपूर्ण खेळाडू -शेन वॉर्न - Marathi News | Shane Warne mentioned Jos Buttler all participant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोस बटलर परिपूर्ण खेळाडू -शेन वॉर्न

पाकविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खराब यष्टीरक्षणामुळे बटलरवर टीका झाली. ...

यंदा व्यापार संतुलन चांगले राहणार : गोयल - Marathi News | Commerce Minister Piyush Goyal says balance of payments to be very very strong this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यंदा व्यापार संतुलन चांगले राहणार : गोयल

देशातील उद्योग आणि व्यापार क्षेत्राला यामुळे चांगले दिवस येण्याची शक्यता केंद्रिय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केली. ...

परदेशातून येणारा पैसा मोठ्या प्रमाणात घटणार - Marathi News | Asia Pacific may see 31 4 to 54 3 bn dollor remittance losses due to COVID 19 predicts Asian Development Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशातून येणारा पैसा मोठ्या प्रमाणात घटणार

आशिया-प्रशांत क्षेत्राला फटका ...

'कोविडमध्ये झाले नाही मदतीचे हस्तांतरण' - Marathi News | Cant make transfers to households in Covid says Viral Acharya | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'कोविडमध्ये झाले नाही मदतीचे हस्तांतरण'

रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचे प्रतिपादन ...

"सुशांतच्या आत्महत्येबाबत चर्चा झाली, तेवढी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर झाली असती तर..." - Marathi News | raju shetti attacks on politics over sushant singh rajput death case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सुशांतच्या आत्महत्येबाबत चर्चा झाली, तेवढी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर झाली असती तर..."

आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, पण त्याची चर्चा फारशी होत नाही, असे राजू शेट्टी म्हणाले.  ...