लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नाफेड, एनसीसीएफच्या कांद्याची दिल्लीत विक्री, नाशिकमध्येही लवकरच, काय दराने विक्री होतेय?  - Marathi News | Latest News Nafed Kanda Vikri NAFED and NCCF sell onions at Rs 24 per kg in Delhi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाफेड, एनसीसीएफच्या कांद्याची दिल्लीत विक्री, नाशिकमध्येही लवकरच, काय दराने विक्री होतेय? 

Nafed Kanda Vikri : नाफेड, एनसीसीएफच्या कांद्याची दिल्लीत विक्री केली जात आहे. तर नाशिकमध्येही लवकरच हा कांदा विक्री होणार आहे. ...

रात्री सव्वा अकरा वाजता मेसेज अन् मॅच फिक्स करण्यासाठी १ कोटींची ऑफर! UP T20 लीगवर फिक्सिंगचं सावट - Marathi News | UP T20 Team Manager Gets Rs 1 Crore Offer To Fix Match FIR Filed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रात्री सव्वा अकरा वाजता मेसेज अन् मॅच फिक्स करण्यासाठी १ कोटींची ऑफर! UP T20 लीगवर फिक्सिंगचं सावट

प्रत्येक मॅचमध्ये कमीत कमी ५० लाख मिळतील, असे सांगत मॅच फिक्सिंगसाठी उसकावण्याचा प्रयत्न ...

कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीवर दोन हजार पोलिस, दीड हजार होमगार्डची नजर; महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज - Marathi News | Two thousand police and 1 thousand home guards are keeping an eye on the immersion procession in Kolhapur The entire municipal machinery is ready | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीवर दोन हजार पोलिस, दीड हजार होमगार्डची नजर; महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज

ध्वनियंत्रणा, लेसरवर नजर; पोलिस अधीक्षकांची माहिती ...

"हा प्रश्न आता विचारु नका कारण...", प्रेग्नंसीविषयी विचारताच भडकली अंकिता लोखंडे, म्हणाली... - Marathi News | ankita lokhande furious warns journalist not to ask question about pregnancy anymore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा प्रश्न आता विचारु नका कारण...", प्रेग्नंसीविषयी विचारताच भडकली अंकिता लोखंडे, म्हणाली...

गणेशोत्सवादरम्यान अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

मुंबईच्या बाजारात पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या सफरचंदाची आवक; पेटीला कसा मिळाला दर? - Marathi News | New Zealand apples arrive in Mumbai market for the first time; How did the box get the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुंबईच्या बाजारात पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या सफरचंदाची आवक; पेटीला कसा मिळाला दर?

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी न्यूझीलंडचे रुज सफरचंद दाखल झाले आहेत. पहिल्यांदाच मुंबईत दाखल झालेल्या या सफरचंदविषयी व्यापाऱ्यांसह ग्राहकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

प्रिया मराठेच्या आठवणीत ऑनस्क्रीन वहिनीला अश्रू अनावर, म्हणाली, "ती माझी मुलगी होती..." - Marathi News | tv actress swati anand emotional while remembering priya marathe her pavitra rishta co star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया मराठेच्या आठवणीत ऑनस्क्रीन वहिनीला अश्रू अनावर, म्हणाली, "ती माझी मुलगी होती..."

प्रियाबद्दल मी काय बोलू...पवित्र रिश्तामध्ये साकारली वहिनीची भूमिका ...

दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त? - Marathi News | Milk bread cheese vegetables those 20 things you buy every day how much cheaper will they be after the GST cut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?

GST On Daily Products: सणासुदीपूर्वी सामान्य माणसाला मोठा दिलासा देत, नवीन जीएसटी सुधारणांमुळे अनेक गोष्टींचे कर दर कमी झाले आहेत. हे दर २२ सप्टेंबरपासून लागू केले जातील. ...

‘टॉप-५०’ राज्य विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठ; ‘एन.आय.आर.एफ.’ रँकिंगमध्ये उंचावले स्थान - Marathi News | Shivaji University among the Top 50 state universities in the country Ranks higher in NIRF rankings | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘टॉप-५०’ राज्य विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठ; ‘एन.आय.आर.एफ.’ रँकिंगमध्ये उंचावले स्थान

देशातील आघाडीच्या २०० विद्यापीठांमध्ये स्थान कायम राखले ...

महिलांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा जास्त धोका; याबाबत डॉक्टर काय सांगतात... - Marathi News | Heart Attack Risk: Men are at higher risk of heart disease than women; What do doctors say about this | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :महिलांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा जास्त धोका; याबाबत डॉक्टर काय सांगतात...

Heart Attack Risk: महिलांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण काय? जाणून घ्या... ...