लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर - Marathi News | Warren Buffett's '20 Punch Card Rule' will make you rich Read in detail | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर

वॉरेन बफे या विचारसरणीला ‘२० पंच कार्ड नियम’ म्हणतात. ...

इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार... - Marathi News | Elon Musk gets angry again; tells MPs who support bill – I will defeat you... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...

Elon Musk vs American Government: डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेल्या एका विधेयकामुळे मस्क सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. ...

Copra Market : वातावरणातील बदलामुळे खोबरा उत्पादनात घट; दरात झाली मोठी वाढ - Marathi News | Copra Market : Copra production declines due to climate change; prices increase sharply | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Copra Market : वातावरणातील बदलामुळे खोबरा उत्पादनात घट; दरात झाली मोठी वाढ

यंदा नारळाच्या उत्पादनात झालेली घट, तापमानातील बदल, भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी केलेला साठा आणि नारळाची वाढती मागणी या कारणांमुळे सध्या बाजारपेठेत नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ...

Nafed Kanda Kharedi : अखेर नाफेड कांदा खरेदी सुरु, पहा नाशिक जिल्ह्यातील सोसायट्यांची यादी  - Marathi News | Latest news Finally Nafed onion procurement has started, see the list of societies in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखेर नाफेड कांदा खरेदी सुरु, पहा नाशिक जिल्ह्यातील सोसायट्यांची यादी 

Nafed Kanda Kharedi : नाफेडने (NAFED) निर्धारित मापदंडानुसार पीएसएफ रब्बी 2025 अंतर्गत कांद्याची खरेदी सुरू केली आहे. ...

दक्षिण काशीचा मार्ग मोकळा; कांचनवाडी, नक्षत्रवाडीतील ४७७ मालमत्ता भुईसपाट - Marathi News | Road to Dakshin Kashi cleared; 477 properties demolished on first day, rampage again today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दक्षिण काशीचा मार्ग मोकळा; कांचनवाडी, नक्षत्रवाडीतील ४७७ मालमत्ता भुईसपाट

पैठण रोडवर ४७७ मालमत्ता पाडल्या; ५ पथक, ३०० मनपा कर्मचारी, २०० पोलिस ...

मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी - Marathi News | Elon Musks will have to close shop, pack up and go back to Africa; Donald Trump directly threatened to enquiery of 'Dodge' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी

Elon Musk vs Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स अकाऊंटवरून ही पोस्ट केली आहे. तसेच डॉजने मस्कला मिळालेल्या सरकारी अनुदानांची आणि करारांची चौकशी करावी आणि त्यात कपात करावी, असे त्यांनी म्हटले आहे. ...

'..नाहीतर,हात-पाय उडतील';औंधमधील नामांकित शाळेला बॉम्ब ठेवल्याची धमकी - Marathi News | pune crime otherwise, arms and legs will fly off; Threat of bomb planted at a renowned school in Aundh; Police search operation underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'..नाहीतर,हात-पाय उडतील';औंधमधील नामांकित शाळेला बॉम्ब ठेवल्याची धमकी

हा धमकीचा मेल ‘roadkillkyo’ नावाच्या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आला असून, तो कोणी पाठवला, यामागे नेमके कोणते नेटवर्क कार्यरत आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने तपास सुरू केला आहे. ...

Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा - Marathi News | Shefali Jariwala Death actress friend said she took vitamin c iv drip on that day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा

शेफाली गेल्या काही वर्षांपासून अँटी एजिंग ट्रीटमेंट घेत असल्याचा खुलासा डॉक्टरांनी केला होता. तर आता तिच्या मैत्रिणीने नवा खुलासा केला आहे.  ...

रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय - Marathi News | eating early at night reduces fat know the truth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय

रात्री लवकर जेवल्याने वजन कसं कमी होऊ शकतं आणि त्यामागील खरं कारण काय आहे? हे जाणून घेऊया... ...