लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Krishnarao Bhegade Passes Away : शोकाकुल वातावरणात कृष्णराव भेगडे यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात - Marathi News | Krishnarao Bhegade Passes Away funeral procession begins in a mournful atmosphere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शोकाकुल वातावरणात कृष्णराव भेगडे यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात

माजी आमदार, मावळ भूषण कृष्णराव भेगडे यांच्या अंत्ययात्रेस मंगळवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानापासून सुरुवात झाली. त्यांच्या दर्शनासाठी मावळ तालुक्यातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. ...

पावसात भिजल्यामुळे केसांना घाण वास येतो? 'हे' सोपे उपाय, पावसाळ्यातही केस राहतील सुंदर - Marathi News | Hair care In Monsoon : How to avoid scalp odour during monsoon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसात भिजल्यामुळे केसांना घाण वास येतो? 'हे' सोपे उपाय, पावसाळ्यातही केस राहतील सुंदर

Hair care In Monsoon : पावसाच्या दिवसांत डोक्याला खाज येते, दुर्गंधी येते. या समस्येला Smelly Hair Syndrome म्हणतात. त्यामुळे हा त्रास होऊ नये म्हणून कोणती विशेष काळजी घ्यावी याबद्दल खास टिप्स आम्ही देत आहोत. ...

Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब! - Marathi News | Crime: Female Teacher Sexually Abused 16 Year Old Student In America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!

Female Teacher Sexually Abused Student: शिक्षक आणि विद्यार्थ्यामधील पवित्र नात्याला तडा देणारा संतापजनक प्रकार समोर आला. ...

डेडलाईन हुकली, छत्रपती संभाजीनगरकरांना ९०० मि.मी. जलवाहिनीचे वाढीव पाणी ३१ जुलैनंतरच - Marathi News | Missed the moment, Chhatrapati Sambhajinagarkar will get Increased water from the 900 mm. waterline only after July 31 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डेडलाईन हुकली, छत्रपती संभाजीनगरकरांना ९०० मि.मी. जलवाहिनीचे वाढीव पाणी ३१ जुलैनंतरच

विभागीय आयुक्तांनी न्यायालयीन निर्णयाच्या आधीन राहून दिली मुदतवाढ ...

प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला - Marathi News | Daughter ends life over love affair, Angry father commits horrific act to take revenge, acid attack on young man | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर...

Goa Crime News: प्रेमप्रकरणामधून मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा राग मनात ठेवून या मुलीच्या वडिलांनी बदला घेण्यासाठी तिचा कथित प्रियकर असलेल्या १७ वर्षीय युवकावर ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना गोव्यातील धारगळ येथील सुकेकुळण परिसरात घडली आहे. ...

मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान - Marathi News | retired army veteran donates 4 crore rupees property to temple says insulted by daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान

एस विजयन यांनी आपल्या मुलींवर नाराज होऊन त्यांची तब्बल ४ कोटींची संपत्ती मंदिराला दान केल्याची घटना समोर आली आहे. ...

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन; वाहतुकीत बदल, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात-video - Marathi News | Pune Bengaluru highway blockade protest in Kolhapur against Shaktipeeth highway Traffic changes, heavy police deployment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन; वाहतुकीत बदल, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात-video

आंदोलन मागे घेण्यासाठी राजू शेट्टींना नोटीस ...

राहुल देशपांडे यांची सुमधूर आवाजात भक्तीमय 'अभंगवारी' - Marathi News | Devotional 'Abhangwari' sung in Rahul Deshpande's melodious voice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल देशपांडे यांची सुमधूर आवाजात भक्तीमय 'अभंगवारी'

Rahul Deshpande : पंढरपूरला निघालेल्या वारीतील वारकऱ्यांची विठ्ठलभेटीची आस एकीकडे टिपेला पोहोचलेली असतानाच मुंबईत शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या आवाजातील अभंगाच्या सरींत रसिक न्हाऊन निघाले. ...

आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात? - Marathi News | Today is a very special day for SBI know how the government state bank of india started in British era | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?

State Bank Of India: स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. एसबीआयबद्दल देशातील जवळपास प्रत्येकाला माहिती आहे. परंतु एसबीआयची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहित आहे का? ...