लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दोन केमिकल फॅक्टरींना भीषण आग; आग्र्यामध्ये हवाई दलाची मदत मागितली - Marathi News | Fierce fire at two chemical factories; Sought the help of the Air Force in Agra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन केमिकल फॅक्टरींना भीषण आग; आग्र्यामध्ये हवाई दलाची मदत मागितली

फॅक्टरींमध्ये बनत असलेल्या केमिकलचा वापर बुटांचे सोल बनविण्यासाठई केला जातो. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. ...

वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण! - Marathi News | Rhea lodged a complaint against Sushant's sister with the Mumbai Police, this is because! | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणाला रोज नवं वळण येत असल्याचं आपण पाहत आहोत. या प्रकरणातील संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या रिया चक्रवर्ती हिने सुशांतच्या बहिणीविरूद्ध मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ...

अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाचे इंस्टाग्रामवरील ग्लॅमरस अदा पाहून चाहते म्हणाले - क्या बात है! - Marathi News | Krystle DSouza sizzling photos and images goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाचे इंस्टाग्रामवरील ग्लॅमरस अदा पाहून चाहते म्हणाले - क्या बात है!

VIDEO: विधानसभेत दिवंगत शिवसैनिकाची आठवण काढत मुख्यमंत्र्यांचा कंगनावर निशाणा; म्हणाले... - Marathi News | cm uddhav thackeray indirectly hits out at kangana ranaut in assembly | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :VIDEO: विधानसभेत दिवंगत शिवसैनिकाची आठवण काढत मुख्यमंत्र्यांचा कंगनावर निशाणा; म्हणाले...

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि कंगना राणौतमध्ये वाकयुद्ध सुरू ...

कोरोना रुग्णासाठी एक्सपायरी झालेले बिस्कीट व किडे पडलेली खिचडी?  - Marathi News | Expired biscuits and insect repellent for Corona patient? in udlhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना रुग्णासाठी एक्सपायरी झालेले बिस्कीट व किडे पडलेली खिचडी? 

शिवसेना - भाजपची चौकशीची मागणी  ...

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन - Marathi News | NSUI burns Dawood Ibrahim's image after threatening to blow up Matoshri | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन

काँग्रेस भवनाच्या आवारात हे दहन करण्यात आले.   ...

डास चावल्यानंतर खाज का येते? कोणत्याही ऋतूत 'या' ७ उपायांनी करा डासांपासून बचाव - Marathi News | Health Tips : Here are 7 ways to prevent from mosquitoes in any season | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डास चावल्यानंतर खाज का येते? कोणत्याही ऋतूत 'या' ७ उपायांनी करा डासांपासून बचाव

तुम्हाला डास का चावतात?  डास चावल्यानंतर त्वचेवर येणारी सूज कशी रोखता येऊ शकते. याबाबत अधिक माहिती देणार आहोत. ...

‘FAU:G’ आणि सुशांतचा संबंध काय? जाणून घ्या सत्य - Marathi News | has sushant singh rajput any connection with fau g game presented by akshay kumar company issues statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘FAU:G’ आणि सुशांतचा संबंध काय? जाणून घ्या सत्य

‘पबजी’ या गेमिंग अ‍ॅपवर सरकारने बंदी घालताच या अ‍ॅपच्या धर्तीवर ‘FAU:G’ हा नवा कोरा देशी अ‍ॅक्शन गेम लॉन्च करण्याची तयारी सुरु झाली. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये पाच वाहनचोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; अद्याप 'मास्टरमाईंड' मोकाट - Marathi News | Five vehicle thieves arrested in Pimpri-Chinchwad; Still 'Mastermind' disappear | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये पाच वाहनचोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; अद्याप 'मास्टरमाईंड' मोकाट

‘वाहनचोर सुसाट, मास्टरमाईंड मोकाट’ असे वृत्त ‘लोकमत’ने वेळोवेळी सविस्तर प्रसिद्ध केले आहे. ...