लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हॅप्पी रिटायरमेंट भाई... पंतच्या कमेंटवर जड्डूचं स्पष्टीकरण, म्हणाला... - Marathi News | Happy Retirement Jaddu Bhai Rishabh Pant Trolls Ravindra Jadeja Watch Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हॅप्पी रिटायरमेंट भाई... पंतच्या कमेंटवर जड्डूचं स्पष्टीकरण, म्हणाला...

रिषभ पंतची कमेंट अन् त्यावर जड्डूनं दिलेला रिप्लाय ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.  ...

शॉक लागून नागपुरातील दोन वारकऱ्यांचा मृत्यू; टेंट उभारताना घडली दुर्घटना - Marathi News | Two warkaris in Nagpur die of shock; Accident occurred while setting up tent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शॉक लागून नागपुरातील दोन वारकऱ्यांचा मृत्यू; टेंट उभारताना घडली दुर्घटना

Nagpur : फलटणजवळ घडली घटना ...

औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम - Marathi News | Explosion in pharmaceutical company Sigachi Industries! 10 workers killed, 150 people were working when the explosion occurred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम

Sigachi Industries News: सिगाची फॉर्मास्युटिकल कंपनीच्या तेलंगणातील रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट झाला. यात मोठी जीवितहानी झाली आहे.  ...

पदे मंजूर तरीही राज्य आयएफएस पोस्टींगच्या वेटिंगवर - Marathi News | Even though the posts have been approved, the state is still waiting for IFS postings. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पदे मंजूर तरीही राज्य आयएफएस पोस्टींगच्या वेटिंगवर

Amravati : एकूण १८२ अधिकाऱ्यांची पदे मंजूर, भारतीय वन सेवेच्या अधिकाऱ्यांचे कुरघोडीचे राजकारण ...

खोबरे, किसमिस शहाजिऱ्याचाही तोरा; अंजीर, वेलची, नागकेशरचेही दर वधारले - Marathi News | Prices of coconut, raisins, and fenugreek have also increased; prices of figs, cardamom, and nagkeshar have also increased. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खोबरे, किसमिस शहाजिऱ्याचाही तोरा; अंजीर, वेलची, नागकेशरचेही दर वधारले

Dry Fruit Market : मागील एका महिन्यात मसाले व काही सुकामेव्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. खोबरे १४० रुपये तर किसमिस २५० रुपये किलोप्रमाणे वाढले असून, नागकेशर, वेलची, अंजीरसह अनेक पदार्थाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ...

समीर चौघुलेंनी केलंय हेअर ट्रान्सप्लांट, खर्च केलेत लाखो रुपये, म्हणाले- "लोकांना निदान माझ्यामुळे..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor sameer choughule did hair transplant spent 3 lakhs | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :समीर चौघुलेंनी केलंय हेअर ट्रान्सप्लांट, खर्च केलेत लाखो रुपये, म्हणाले- "लोकांना निदान माझ्यामुळे..."

एकदा चाहत्याने समीर चौघुलेंना थेट त्यांच्या हेअर ट्रान्सप्लांटवरुन प्रश्न विचारला होता. "हेअर ट्रान्सप्लांटसाठी किती खर्च आला?" असा प्रश्न या चाहत्याने विचारला. ...

नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार! - Marathi News | Squid Game Stocks Sink as Blockbuster Ends With Mixed Reviews | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!

Squid Game : नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'स्क्विड गेम'च्या तिसऱ्या सीझनला जगभरात चांगलीच लोकप्रियता मिळाली. मात्र, याचा शेवट प्रेक्षकांना आवडला नसल्याचा परिणाम थेट शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. ...

टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय? - Marathi News | karnataka bank share price Top officials quit their jobs Shares fell below Rs 200 what s the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?

Karnataka Bank Share Price: सोमवारी बाजार उघडताच खाजगी क्षेत्रातील बँकेचे शेअर्स जोरदार आपटले आणि २०० रुपयांच्या खाली आले. ...

शेतकऱ्यांसाठी नवा ई-ट्रॅक्टर आला; खरेदीवर मिळणार दीड लाखांपर्यंत अनुदान - Marathi News | New e-tractor for farmers; subsidy of up to Rs 1.5 lakh will be available on purchase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी नवा ई-ट्रॅक्टर आला; खरेदीवर मिळणार दीड लाखांपर्यंत अनुदान

इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकरी आणि उद्योग क्षेत्रासाठी वरदान ठरेल आणि देशात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक क्रांती घडवेल, असा विश्वास परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी ठाण्यात व्यक्त केला. ...