लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मकोका कारवाईनंतर तीन वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गजाआड; वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई - Marathi News | goons arrested who had been harassing the police for three years after the MCOCA action Warje Malwadi police take action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मकोका कारवाईनंतर तीन वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गजाआड; वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई

दरोड्याच्या गुन्ह्यात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातही गौडसह साथीदारांविरोधात मकोका कारवाई करण्यात आली होती ...

Sindhudurg: दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक; चालक, वाहकांसह १९ प्रवासी जखमी - Marathi News | Two STs collide head-on, 19 passengers including driver and conductor injured | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक; चालक, वाहकांसह १९ प्रवासी जखमी

बांदा-पानवळ येथील घटना  ...

Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | Viral Video: Technology! One fan and a strong wind in three rooms; You will also appreciate seeing the indigenous jugaad | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

सध्या सोशल मीडियावर देशी जुगाडाचा एक असा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे, जो पाहून नेटकऱ्यांचे डोके चक्रावले आहे. ...

शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय?  - Marathi News | Stock market is falling, subscribers are also decreasing; Vodafone Idea's share is still increasing, why? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 

Vodafone Idea Share Price: दूरसंचार क्षेत्रातील कंपनी व्होडाफोन आयडिया गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. आजही कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. ...

तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..." - Marathi News | Dhananjay Powar Aka Dp Gave A Reply To Trollers From The Abhanga Of Tukoba Share Post On Instagram​​ ​​Aashadhi Wari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

वारीत सहभागी झाल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना धनंजय पोवारचं स्पष्ट उत्तर, म्हणाला… ...

कोचिंग क्लासमध्ये आणखी मुलींवर अत्याचार झाल्याचा संशय; आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांनावर कारवाईची धनजंय मुंडेंची मागणी - Marathi News | Dhananjay Munde has demanded the appointment of an SIT in the case of torture in a coaching class in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोचिंग क्लासमध्ये आणखी मुलींवर अत्याचार झाल्याचा संशय; आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांनावर कारवाईची धनजंय मुंडेंची मागणी

Dhananjay Munde: बीडमधील कोचिंग क्लासमधील अत्याचार प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. ...

हॅप्पी रिटायरमेंट भाई... पंतच्या कमेंटवर जड्डूचं स्पष्टीकरण, म्हणाला... - Marathi News | Happy Retirement Jaddu Bhai Rishabh Pant Trolls Ravindra Jadeja Watch Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हॅप्पी रिटायरमेंट भाई... पंतच्या कमेंटवर जड्डूचं स्पष्टीकरण, म्हणाला...

रिषभ पंतची कमेंट अन् त्यावर जड्डूनं दिलेला रिप्लाय ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.  ...

शॉक लागून नागपुरातील दोन वारकऱ्यांचा मृत्यू; टेंट उभारताना घडली दुर्घटना - Marathi News | Two warkaris in Nagpur die of shock; Accident occurred while setting up tent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शॉक लागून नागपुरातील दोन वारकऱ्यांचा मृत्यू; टेंट उभारताना घडली दुर्घटना

Nagpur : फलटणजवळ घडली घटना ...

औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम - Marathi News | Explosion in pharmaceutical company Sigachi Industries! 10 workers killed, 150 people were working when the explosion occurred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम

Sigachi Industries News: सिगाची फॉर्मास्युटिकल कंपनीच्या तेलंगणातील रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट झाला. यात मोठी जीवितहानी झाली आहे.  ...