कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी गर्दीची ठिकाणे टाळा, असे आवाहन करण्यात आले आहे. तर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा, असेही आवाहन आता ठाणे महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ...
समाजात मुलींना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. हा प्रकार रोखला पाहिजे. मुलगा आणि मुलगी भेद करू नका. मुलींच्या भविष्यासाठी आतापासून तरतूद करण्यास सुरुवात करा. त्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी आणि विवाहासाठी अडचण येणार नाही. ...
परदेशांतून आलेल्या प्रवाशांमुळे ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव होण्याची भीती असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...
मंगळवारी होणारी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची बैठक (टीआरएम) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहे. उद्या सकाळी ९ वाजता ही टीआरएम बैठक होणार आहे. त्याबाबतच्या सर्व सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सर्व अधिका-यांना दिल्या आहेत. ...
राज्यातील दहावी बारावी परीक्षा, आरटीई प्रवेश प्रक्रिया अशी अति महत्त्वाची कामे वगळता आवश्यकता असेल तरच शिक्षक कर्मचाऱ्यांना खबरदारी घेऊन शाळेत बोलवावे अशा सूचना व्यवस्थापनांना दिल्या आहेत. ...