लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गणेश विसर्जन : बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिका सज्ज, ४४५ विसर्जन स्थळे सज्ज - Marathi News | Ganesh Immersion: Municipal Corporation ready to bid farewell to Bappa, 445 immersion sites ready | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेश विसर्जन : बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिका सज्ज, ४४५ विसर्जन स्थळे सज्ज

संसर्गजन्य रोगाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव होत असल्यामुळे सर्वच ठिकाणी नागरिकांनी शारीरिक दुरीकरण पाळून आणि संबंधित सूचनांचे पालन करत गणरायाला निरोप दिला जाणार आहे. ...

coronavirus: उत्तर मुंबईत कोविड रुग्ण निदानाचा दर कायम, कुलाब्यात कालावधी घटला - Marathi News | coronavirus : Corona virus Mumbai news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: उत्तर मुंबईत कोविड रुग्ण निदानाचा दर कायम, कुलाब्यात कालावधी घटला

मुंबईत २८ आॅगस्ट रोजी १ हजार १८० नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यातील ३१ टक्के रुग्ण हे बोरीवली, कांदिवली, दहिसर, वांद्रे पश्चिम, कुलाबा आणि गोरेगाव या विभागांमधील आहेत. या पाच विभागांमध्ये ३२६ नव्या रुग्णांची नोंद झाली. ...

पुढील वर्षी नागरिकांच्या अपेक्षेला, पसंतीला उतरेल असाच उत्सव साजरा व्हावा! नरेश दहिबावकर - Marathi News | Next year, a celebration should be held that meets the expectations and preferences of the citizens! Naresh Dahibawkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील वर्षी नागरिकांच्या अपेक्षेला, पसंतीला उतरेल असाच उत्सव साजरा व्हावा! नरेश दहिबावकर

यंदा झालेल्या बदलाचा समाजावर काय परिणाम झाला, त्याचा पूर्णपणे अभ्यास करून गणेश मंडळांनी २०२१ला जो लोकांच्या अपेक्षेला आणि पसंतीला उतरेल असा लोकाभिमुख गणेशोत्सव साजरा व्हावा ...

सोशल मीडिया ठरतेय ‘समुपदेशना’चे माध्यम!, सुसंवाद वाढला - Marathi News | Social media is becoming a medium of 'counseling' !, communication has increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडिया ठरतेय ‘समुपदेशना’चे माध्यम!, सुसंवाद वाढला

गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाचे मळभ पसरलेले पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत चाललेल्या रुग्णसंख्येमुळे आणि टाळेबंदीमुळे सामान्य नागरिक मानसिकरीत्या हवालदिल झाले आहेत. ...

coronavirus: कोरोनामुळे १४ वर्षीय प्रियंका ३ महिने राहिली एकटीच, रस्ते मार्गे पोहोचली उत्तर प्रदेशात - Marathi News | coronavirus: Corona leaves 14-year-old Priyanka alone for 3 months, reaches Uttar Pradesh by road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: कोरोनामुळे १४ वर्षीय प्रियंका ३ महिने राहिली एकटीच, रस्ते मार्गे पोहोचली उत्तर प्रदेशात

लॉकडाऊनच्या अचानक झालेल्या घोषणेमुळे प्रियंकाला तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. शेजारी किंवा नातेवाईक नसल्याने मुंबईत स्वत:च्या घरात अडकून पडण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. मात्र केलेल्या कित्येक प्रयत्नांनंतर ३ मह ...

कोरोनामुळे प्लास्टिक बंदीच्या कारवाईला खो, अनलॉक होताच सर्व शहरांमध्ये पिशव्यांचा सर्रास वापर - Marathi News | Corona loses plastic ban action, widespread use of bags in all cities once unlocked | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनामुळे प्लास्टिक बंदीच्या कारवाईला खो, अनलॉक होताच सर्व शहरांमध्ये पिशव्यांचा सर्रास वापर

कोरोनामुळे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून व्यवहार ठप्प असल्याने पिशव्यांचा वापर झाला नाही. मात्र, अनलॉक होताच सर्रास वापर सुरू झाला असून ‘लोकमत’ने विविध शहरांत नेमकी काय परिस्थिती आहे, याचा घेतलेला हा आढावा... ...

आर्थिक संकटामुळे दुधाऐवजी बनवले पाण्याचे सरबत, मोहरमच्या दिवशी पाळली परंपरा - Marathi News | Water syrup made instead of milk due to financial crisis, a tradition observed on the day of Moharram | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आर्थिक संकटामुळे दुधाऐवजी बनवले पाण्याचे सरबत, मोहरमच्या दिवशी पाळली परंपरा

सत्यवचनी व सदाचारी असलेले इमाम हुसेन हे ७२ सहकाऱ्यांसह सध्याच्या इराकमधील करबला येथे इस्लाम धर्मासाठी पाण्यावाचून शहीद झाले होते. ...

पोटात काच घुसवून केला पतीचा खून, पत्नी, मुलीला अटक - Marathi News | Husband murdered by inserting glass in stomach, wife, daughter arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटात काच घुसवून केला पतीचा खून, पत्नी, मुलीला अटक

नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास केल्यावर हे सत्य बाहेर आल्यावर शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...

coronavirus: दडी मारलेले नगरसेवक झाले टीकेचे धनी, रबरस्टॅम्प नगरसेविकांनी फिरवली पाठ - Marathi News | coronavirus: Thane municipal Corporation Corporator news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: दडी मारलेले नगरसेवक झाले टीकेचे धनी, रबरस्टॅम्प नगरसेविकांनी फिरवली पाठ

महिलांकरिता आरक्षण लागू झाल्यावर काही आपल्या कामाने सिद्ध झालेल्या महिला राजकारणात आल्या व यशस्वी नगरसेविका झाल्या. मात्र ज्या पती, भाऊ किंवा दीर यांना उमेदवारी न मिळाल्याने बळेबळे राजकारणात खेचल्या गेल्या होत्या, अशा नगरसेविका गेल्या पाच महिन्यांत ल ...