लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काय सांगता? तब्बल 28 वर्षांनी मिळालं चोरीला गेलेलं मंगळसूत्र  - Marathi News | mumbai grp returne stolen gold mangalsutra after 28 years to owner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काय सांगता? तब्बल 28 वर्षांनी मिळालं चोरीला गेलेलं मंगळसूत्र 

रेल्वे स्टेशन आणि लोकलमध्ये चोरीच्या अनेक घटना या सातत्याने घडत असतात. ...

पिंपरी-चिंचवडसाठी वरदायिनी असणारे पवना धरण ९८ टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Pavana Dam a boon for Pimpri Chinchwad is 98 percent full; Alert to riverside villages | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडसाठी वरदायिनी असणारे पवना धरण ९८ टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गेल्या काही दिवसांत मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस ...

सुशांत प्रकरणाचा तपास करणा-या सीबीआय टीमची होणार का कोरोना टेस्ट? बीएमसी म्हणते... - Marathi News | Sushant Singh Rajput death case: CBI officers will decide if they want to take coronavirus test, says BMC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत प्रकरणाचा तपास करणा-या सीबीआय टीमची होणार का कोरोना टेस्ट? बीएमसी म्हणते...

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास करणा-या मुंबई पोलिसांच्या टीममधील आयपीएस अधिकारी अभिषेक त्रिमुखे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशात आता या प्रकरणाचा तपास करणा-या सीबीआय टीमच्या कोरोना चाचणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...

खुशखबर! अमेरिका, ब्रिटनची कोरोना लस २०२० च्या अखेरीस येणार, तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Coronavirus vaccine us and uk move closer to covid 19 vaccine by 2020 end | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :खुशखबर! अमेरिका, ब्रिटनची कोरोना लस २०२० च्या अखेरीस येणार, तज्ज्ञांचा दावा

जेनेलिया देशमुखने 21 दिवसानंतर कोरोना रिपोर्टबद्दल केला खुलासा, लिहिली भावूक पोस्ट - Marathi News | wife of riteish deshmukh actress genelia dsouza deshmukh tests negative for covid 19 after contracting virus three weeks ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेनेलिया देशमुखने 21 दिवसानंतर कोरोना रिपोर्टबद्दल केला खुलासा, लिहिली भावूक पोस्ट

रितेश देशमुखच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ...

माता न तू वैरिणी! पतीने माहेरी जाऊ दिलं नाही, पत्नीने 2 मुलींची केली हत्या - Marathi News | kanpur city mother strangled her two innocent daughters in jalaun utta pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माता न तू वैरिणी! पतीने माहेरी जाऊ दिलं नाही, पत्नीने 2 मुलींची केली हत्या

चिमुकलींची गळा दाबून हत्या केल्यानंतर महिलेने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  ...

वाढत्या कोरोनाच्या प्रसारात तुम्हालाही सर्दी, खोकला होण्याची भीती वाटते? 'अशी' घ्या काळजी  - Marathi News | Health Tips Marathi : Home remedies to cure dry cough and illness | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वाढत्या कोरोनाच्या प्रसारात तुम्हालाही सर्दी, खोकला होण्याची भीती वाटते? 'अशी' घ्या काळजी 

लॉकडाऊनमध्ये सतत घरी बसल्यानं व्हिटामीन डी च्या कमतरतेनं अनेकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली आहे. असं एका रिसर्चमधून स्पष्ट झालं आहे. ...

वैनगंगा नदीला पूर, भंडारा शहर पाण्याखाली - Marathi News | Wainganga river floods, Bhandara city under water | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगा नदीला पूर, भंडारा शहर पाण्याखाली

वैनगंगा नदीच्या पुराचे पाणी भंडारा शहरात घुसले आहे. ...

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर हल्ला, चकमकीत तीन दहशतवादी ठार, एक जवान शहीद - Marathi News | shrinagar panthachowk encounter terrorist crpf police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर हल्ला, चकमकीत तीन दहशतवादी ठार, एक जवान शहीद

अधिका-यांच्या म्हणण्यानुसार एन्काऊंटर संपला आहे. तिन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. परिसरात शोधमोहीम सुरू आहे. ...