सध्या पर्यटन केंद्रे बंद असल्याने दुरुस्तीची कामे कोणत्याही अडथळ्याविना सहज करणे शक्य आहे. मकबºयाच्या संवर्धनासाठी तीन वर्षांपासून निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जाते. ...
यावर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट असतानाही ई-पास, मेडिकल तपासणी, क्वारंटाईन आदी अडथळे पार करून बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक चाकरमानी आपल्या कुटुंबासह कोकणात दाखल झाले होते. ...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वारकऱ्यांना योग्य तो नियम, अटींच्या अधीन राहून भजन, कीर्तन करण्यास परवानगी द्यावी. मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडे ठेवावे. ...
लोणी बुद्रूक (ता़ राहाता) येथील शेतात विखे या नातवंडांना घेऊन बसल्या होत्या़ विखे यांचे चिरंजीव खासदार डॉ़ सुजय विखे यांची सहा वर्षांची कन्या अनिशा आणि विखे यांची कन्या सुस्मिता यांचा मुलगा जयवर्धन यांना शालिनी विखे खाऊ घालत होत्या़ ...
भाजपाचे शहराध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडीवरून मोठे राजकारण रंगले होते. शहराध्यक्ष पदासाठी किशनचंद तनवाणी यांनी पुन्हा संधी देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांना अंतर्गत गटबाजीचा फटका बसल्यामुळे संधी मिळाली नाही. ...
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लागू झालेले लॉकडाऊन आणि आर्थिक अरिष्टाचा विपरीत परिणाम घरांच्या खरेदी विक्रीवर झाला आहे. पण घरांच्या खरेदी विक्री व्यवहारांसाठी आकारले जाणारे मुद्रांक शुल्क कमी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय विकासक आणि ग्राहक दोघांसाठी उपयु ...
केंद्रीय गृहमंत्रालयाने सारासार विचार करून, टप्प्या-टप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वांनी ती मार्गदर्शिका म्हणून स्वीकारायला हवी आहे जेवढ्या लवकर संसर्गाची साखळी तोडण्यात यश येईल आणि संपूर्ण समाज अनलॉक होईल, त्या दिवसाची प्रतीक्षा करायल ...