या अभियानाच्या संकल्पनेच्या अभ्यासाच्या प्रत्येक प्रस्तावाची किंमत 1.25 दशलक्ष डॉलर्स (10 कोटी 96 लाख रुपये) असेल आणि त्यानंतर हे अभियान सुरू करण्यात येईल. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर कधीपर्यंत नियंत्रण मिळवता येईल आणि कोरोना लस कधी उपलब्ध होईल, कोरोनाचा प्रभाव कधी कमी होईल याबाबत हर्षवर्धन यांनी माहिती दिली आहे. ...
मध्य प्रदेशातील देवास येथील शिप्रामध्ये एका घराच्या गच्चीवर पाकिस्तानचा झेंडा फडकत असल्याचं समोर आलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता ...
देशात सध्या ३२,२०० मेगावॅट सौरऊर्जेची निर्मिती होते. ती तिप्पट करण्याचे नियोजन असले तरी त्या ऊर्जानिर्मितीपासून ते वितरणापर्यंत सर्वच आघाड्यांवर सावळागोंधळ निर्माण झाल्याची माहिती वीज अभ्यासक अशोक पेंडसे यांनी दिली. ...
युवा स्वप्न फाउंडेशन या संस्थेने सुरू केलेले मुंबईतील श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम ज्यांचे कुणी नाही त्यांच्यासाठी आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणी आल्या. मात्र, त्यावर त्यांनी जिद्दीने, एकमेकांच्या साथीने मात केली. इ ...
आतापर्यंत १५ हजार पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, १२ हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. यात १ हजार २१७ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या ३० दिवसांत ५२ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा १५४ ...
ठाणे जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे नवे एक हजार ४२७ रु ग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या एक लाख २२ हजार ९६५ वर पोहोचली आहे. दुसरीकडे मागील २४ तासांत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. ...