लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड - Marathi News | Dr. Neelam Gorhe Unopposed elected as the Deputy Speaker of the Maharashtra Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड

कोरोनानिमित्ताने अनेक निर्बंधांसह सुरू झालेल्या विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात  विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...

हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा चमत्कार; भारताच्या संरक्षण सज्जतेला जग करेल नमस्कार - Marathi News | national india leap in hypersonic missile technology special | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा चमत्कार; भारताच्या संरक्षण सज्जतेला जग करेल नमस्कार

अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारतानं स्वत: च हायपरसॉनिक तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे आधुनिक संरक्षण यंत्रणेच्या क्षेत्रात देशानं गरुडझेप घेतली आहे. ...

दिलासादायक! कोरोनाच्या लढाईत भारताला रशियाची साथ; पुढच्या महिन्यात लसीच्या चाचणीला सुरूवात - Marathi News | Russian sputnik v corona vaccine clinical trials start next month in india | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :दिलासादायक! कोरोनाच्या लढाईत भारताला रशियाची साथ; पुढच्या महिन्यात लसीच्या चाचणीला सुरूवात

दिशा सालियनच्या मृत्यूनंतर एका वकिलाच्या संपर्कात होता सुशांत, सीबीआयच्या हाती नवे धागे-दोरे! - Marathi News | Sushant Singh Rajput was in touch with a lawyer after Disha Slian's death new link found cbi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिशा सालियनच्या मृत्यूनंतर एका वकिलाच्या संपर्कात होता सुशांत, सीबीआयच्या हाती नवे धागे-दोरे!

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनने आत्महत्या केली होती. या दोघांच्या केसमध्ये काही संबंध आहे का? या दृष्टीनेही तपास करण्यात येतोय. ...

कंगनाचं मुंबईतील कार्यालय पालिकेकडून सील; शिवसेनेसोबतचा पंगा महागात पडणार? - Marathi News | amid conflict with shiv sena kangana ranaut office sealed by bmc said illegal construction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाचं मुंबईतील कार्यालय पालिकेकडून सील; शिवसेनेसोबतचा पंगा महागात पडणार?

मुंबईतील कार्यालयाबाहेर पालिका अधिकाऱ्यांनी नोटीस लावली; निवासी जागेचा कार्यालयीन वापर ...

coronavirus: गोव्यात आठ हजार कोरोनाग्रस्तांचे घरीच आयसोलेशन - Marathi News | coronavirus: Isolation of 8,000 corona patient at home in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :coronavirus: गोव्यात आठ हजार कोरोनाग्रस्तांचे घरीच आयसोलेशन

घरी राहणा-या कोविडग्रस्तांची एकूण संख्या सोमवारपर्यंत 7 हजार 680 होती. मंगळवारी ही संख्या आठ हजार झाली आहे. सोमवारी 359 कोविडग्रस्त व्यक्तींनी घरी राहणो पसंत केले. ...

CoronaVirus News : आशेचा 'किरण'! मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी मोदी सरकारकडून हेल्पलाईन सुरू - Marathi News | centre launches toll free mental rehabilitation helpline support to people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : आशेचा 'किरण'! मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी मोदी सरकारकडून हेल्पलाईन सुरू

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक लोकांचे मानसिक स्वास्थ बिघडले आहे. ...

माझ्या सुरक्षेपेक्षा करदात्यांचा पैसा...! कंगनाच्या ‘वाय प्लस’ सुरक्षेवरून स्वरा भास्करचा सरकारला जोरदार टोला - Marathi News | Swara Bhasker says she doesn’t need police protection like Kangana Ranaut: Taxpayers money should be used for real issues | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या सुरक्षेपेक्षा करदात्यांचा पैसा...! कंगनाच्या ‘वाय प्लस’ सुरक्षेवरून स्वरा भास्करचा सरकारला जोरदार टोला

कंगनाऐवजी स्वरा भास्करला वाय प्लस सुरक्षेची गरज आहे, असे ट्विट एका युजरने केले. त्याच्या ट्विटला उत्तर देताना स्वराने कंगना आणि सरकारला टोला लगावला. ...

सुशांतच्या अकाउंटमधून झाली होती का 15 कोटींची हेराफेरी? या दाव्यामुळे उपस्थित झाले प्रश्न - Marathi News | Was Rs 15 crore swindled from Sushant's account? This claim raised questions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या अकाउंटमधून झाली होती का 15 कोटींची हेराफेरी? या दाव्यामुळे उपस्थित झाले प्रश्न

सुशांतचे वडील केके सिंग यांनी रिया चक्रवर्तीवर एफआयआर दाखल केली होती की रियाने सुशांतच्या अकाउंटमधून 15 कोटींची हेराफेरी केली आहे. मात्र त्याबाबत कोणताही पुरावा मिळाला नाही आणि रियाने 15 कोटींची गोष्ट नाकारली होती. ...