रशियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे, या आठवड्यापासून ही कोरोना लस सामान्य नागरिकांनाही द्यायला सुरुवात करण्यात येणार आहे. ही लस राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी 11 ऑगस्टला लॉन्च केली होती. ...
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. ...
मेट्रो मॉल हे कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथील ग्राहकांच्या विविध उपयोगी वस्तू खरेदी करण्याचे आकर्षण केंद्र आहे. मात्र मागील पाच महिन्यापासून मेट्रो मॉल बंद आहे. ...
State Bank Of India: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ३० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे.एसबीआयकडून स्वेच्छानिवृत्ती योजनेवर काम सुरू आहे. ...
व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात चंदा कोचर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला होता आणि त्यांच्या पतीला म्हणजेच दीपक कोचर यांना फायदा मिळवून दिला होता असा आरोप त्यांच्यावर आहे. ...
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभिनेत्री कंगना राणौत प्रकरणात धमकीचे फोन येत आहेत. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका देशमुख यांनी कंगनावर केली होती ...