लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तो तहसीलदार सोडा! खजिनदाराच्या घरात ट्रंकचे ट्रंक सोने चांदी सापडले; पोलीस मोजून दमले - Marathi News | OMG! 2.4 Kg Gold, 84 Kg Silver and lots of Cash Recovered from Treasury Officer House | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :तो तहसीलदार सोडा! खजिनदाराच्या घरात ट्रंकचे ट्रंक सोने चांदी सापडले; पोलीस मोजून दमले

पोलिसांनी जेव्हा छापा टाकला तेव्हा त्याच्या घरात मोठमोठे ट्रंक सापडले. यामध्ये सोने. चांदी आणि रोख रक्कम सापडली. हे सारे काळे धन 8 मोठ्या ट्रंकमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. ...

बाबो! सोनू सूदकडे एका दिवशी किती लोक मागतात मदत? पहिल्यांदाच शेअर केली आकडेवारी! - Marathi News | Sonu Sood revealed number how many help requests he gets in one day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! सोनू सूदकडे एका दिवशी किती लोक मागतात मदत? पहिल्यांदाच शेअर केली आकडेवारी!

सोनूने केवळ देशातीलच नाही तर परदेशात अडकलेल्या लोकांनाही मदतीचा हात दिलाय. इतकेच नाही तर तो बेरोजगरांना रोजगारही देत आहे. शक्य तितक्या लोकांना शक्य ती मदत तो करतो आहे. ...

डिप्रेशनने घेतला आणखी एक बळी, प्रसिद्ध आर्टीस्ट राम इंद्रनील कामतचा बाथटबमध्ये सापडला मृतदेह - Marathi News | Another victim of depression, famous artist Ram Indranil Kamat's body found in bathtub | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डिप्रेशनने घेतला आणखी एक बळी, प्रसिद्ध आर्टीस्ट राम इंद्रनील कामतचा बाथटबमध्ये सापडला मृतदेह

राम इंद्रनील कामत मोठ्या कालावधीपासून तणावात होता आणि लॉकडाउनमध्ये त्याची स्थिती आणखी वाईट झाली होती, असे समजते आहे. ...

जी-मेलमध्ये तांत्रिक अडचण; मेल जाईना, फाईलही अटॅच होईना - Marathi News | Gmail down users report being unable to send emails and attach files | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जी-मेलमध्ये तांत्रिक अडचण; मेल जाईना, फाईलही अटॅच होईना

भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि जगाच्या इतर भागांमधील सेवा विस्कळीत ...

पुणे महापालिकेच्या असंवेदनशीलतेचा कळस; रुग्णवाहिकेअभावी तब्बल दहा तास मृतदेह घरातच पडून - Marathi News | The culmination of insensitivity of Pune Municipality; Due to lack of ambulance, the bodies remained at home for ten hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या असंवेदनशीलतेचा कळस; रुग्णवाहिकेअभावी तब्बल दहा तास मृतदेह घरातच पडून

प्रशासनाच्या उदासिनतेपुढे नातेवाईकांची हतबलता ...

सीरो पॉझिटिव्हिटी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढणं म्हणजे नक्की काय? जाणून घ्या - Marathi News | What is seropositivity and how it is different from immunity or immune cells | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सीरो पॉझिटिव्हिटी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढणं म्हणजे नक्की काय? जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला सिरो पॉझिटिव्हिटी आणि इम्युनिटी यातील फरक सांगणार आहोत.  ...

अबब! शहरातील तब्बल अडीच लाख मालमत्ता कराच्या कक्षेबाहेर - Marathi News | Oh My God! As many as 2.5 lakh properties in the city are out of the tax | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब! शहरातील तब्बल अडीच लाख मालमत्ता कराच्या कक्षेबाहेर

वर्षानुवर्षे या मालमत्तांचे ‘अ‍ॅसेसमेंट’च न झाल्याने पालिकेचा शेकडो कोटींचा बुडाला महसूल ...

... म्हणून धोनी भारताचा 'कोहीनूर', पहिली स्पॉन्सरशीप देणाऱ्या मालकाने सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | ... so Dhoni 'Kohinoor', the owner who gave the first sponsorship, told 'that' case says | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... म्हणून धोनी भारताचा 'कोहीनूर', पहिली स्पॉन्सरशीप देणाऱ्या मालकाने सांगितला 'तो' किस्सा

महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. जगभरातील क्रिकेट रसिकांसाठी आणि देशावासियांसाठी तो मोठा धक्का होता. मैदान गाजवणाऱ्या धोनीने अशी मैदानाबाहेरुन निवृत्ती घेणे कुणालाही पटले नाही. ...

सुशांतच्या बेडरूमच्या दरवाज्याचे कुलूप तोडणाऱ्याने सांगितले त्यावेळचे खरे वास्तव; कुलूप तोडले तेव्हा... - Marathi News | The truth of the time when the lock breaker of Sushant's bedroom door told; When the lock is broken ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या बेडरूमच्या दरवाज्याचे कुलूप तोडणाऱ्याने सांगितले त्यावेळचे खरे वास्तव; कुलूप तोडले तेव्हा...

सुशांत आत्महत्या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार म्हणजे ज्याने सुशांतच्या बेडरूमच्या दरवाजाचे लॉक तोडला त्याने तिथे काय घडले याचा खुलासा केला आहे. ...