लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गुजरात, महाराष्ट्र, गोव्यात सर्वत्र जोरदार बरसणार, हवामान खात्याचा इशारा - Marathi News | Gujarat, Maharashtra, Goa will get heavy rains everywhere, weather department warns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुजरात, महाराष्ट्र, गोव्यात सर्वत्र जोरदार बरसणार, हवामान खात्याचा इशारा

येत्या ४-५ दिवसांत गुजरात, महाराष्ट्र व गोव्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...

CoronaVirus News: राज्यात दैनंदिन रुग्णनिदानात झाली कमालीची वाढ, १३,१६५ नवे रुग्ण - Marathi News | The number of daily diagnoses in the state has increased dramatically, with 13,165 new patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यात दैनंदिन रुग्णनिदानात झाली कमालीची वाढ, १३,१६५ नवे रुग्ण

CoronaVirus News: सध्या १ लाख ६० हजार ४१३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ...

माणूस संपवला तरी विवेकवाद वाढतोच आहे- डॉ. हमीद दाभोलकर - Marathi News | Discrimination is on the rise even after the end of man- Dr. Hamid Dabholkar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माणूस संपवला तरी विवेकवाद वाढतोच आहे- डॉ. हमीद दाभोलकर

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम अत्यंत वेगाने पुढे सुरू आहे,’ असे दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...

ऊस उत्पादकांना दिलासा : FRPमध्ये १०० रुपयांनी वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय - Marathi News | Relief to sugarcane growers: Central government's decision to increase FRP by Rs 100 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऊस उत्पादकांना दिलासा : FRPमध्ये १०० रुपयांनी वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

उत्पादकांना दिलासा मिळाला असला, तरी साखर विक्रीच्या किमान दरात वाढ करण्याचा निर्णय कधी होतो याकडे साखर कारखानदारीचे लक्ष लागले आहे. ...

विद्यार्थ्यांना मिळणारी डीबीटी बंद करण्याच्या हालचाली - Marathi News | Movements to stop DBT received by students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांना मिळणारी डीबीटी बंद करण्याच्या हालचाली

कारण डीबीटी धोरणाचा फेरविचार करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने समिती नियुक्त केली आहे. ...

सीबीआय चौकशीवरून राजकारण तापले; आरोप प्रत्यारोपांचा धुराळा - Marathi News | Politics heats up over CBI probe; The dust of the accused transplants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीआय चौकशीवरून राजकारण तापले; आरोप प्रत्यारोपांचा धुराळा

शिवसेना-भाजप नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. भाजपने या निर्णयाचे स्वागत केले, तर शिवसेनेने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

CoronaVirus News: लसींच्या किमतीविषयी केंद्राची कंपन्यांकडे विचारणा, तीन लसींच्या चाचण्यांवर बारीक लक्ष - Marathi News | CoronaVirus News: The Centre's asking companies about the price of vaccines, a closer look at the trials of the three vaccines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: लसींच्या किमतीविषयी केंद्राची कंपन्यांकडे विचारणा, तीन लसींच्या चाचण्यांवर बारीक लक्ष

तशी विचारणा या लसींच्या निर्मात्यांना करण्यात आली आहे. लसींची किंमत लोकांना परवडणारी असावी, असा सरकारचा कटाक्ष आहे. ...

CoronaVirus News: देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २७ लाख ६७ हजारांवर - Marathi News | CoronaVirus News: The total number of corona patients in the country is over 27 lakh 67 thousand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २७ लाख ६७ हजारांवर

तसेच या संसर्गातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या २० लाखांहून अधिक झाली ही दिलासादायक बाब आहे. कोरोनामुळे आणखी १,०९२ जणांचा बळी गेला आहे. ...

CoronaVirus News: रुग्णांचे प्रमाण आता ८.७२ टक्के; चाचण्या वाढल्या - Marathi News | CoronaVirus News: The proportion of patients is now 8.72 per cent; Tests increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: रुग्णांचे प्रमाण आता ८.७२ टक्के; चाचण्या वाढल्या

कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी दिसत असली तरी या संसर्गाच्या फैलावाची गती हळूहळू कमी होत चालली आहे. ...