संपूर्ण नेटवर्कचे माहिती सुरक्षा ऑडिट करून ऑक्टोबरअखेरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दूरसंचार विभागाकडून दिले जाणार असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. ...
लवकरच सर्व औष्णिक वीज निर्मिती केंद्राची तपासणी करण्यात येणार असून त्यातून निर्माण होणाºया प्रदूषणाची माहिती घेतली जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. ...