लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रशियात ५० टक्के डॉक्टर घेणार नाहीत स्पुटनिक-व्ही - Marathi News | Russia will not take 50% of doctors Sputnik-V | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात ५० टक्के डॉक्टर घेणार नाहीत स्पुटनिक-व्ही

रशियाने लशीची पहिली तुकडी उत्पादित केली आहे. ऑगस्टअखेर ती उपलब्ध करून द्यायची आहे. ...

CoronaVirus News: सूर्यप्रकाशामुळे होतो कोरोना विषाणूचा नायनाट, अमेरिकी संसर्गजन्य रोगतज्ज्ञांचे मत - Marathi News | CoronaVirus News: Sunlight causes the annihilation of the corona virus, according to American infectious pathologists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: सूर्यप्रकाशामुळे होतो कोरोना विषाणूचा नायनाट, अमेरिकी संसर्गजन्य रोगतज्ज्ञांचे मत

कोरोनाचा विषाणू सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतो हे याआधी काही शास्त्रज्ञांनीही मान्य केले आहे. ...

बिहारमधील जागावाटपावरून नितीशकुमारांचा फडणवीसांशी सामना - Marathi News | Nitish Kumar faces Fadnavis over allotment of seats in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमधील जागावाटपावरून नितीशकुमारांचा फडणवीसांशी सामना

ज्य विधानसभेच्या निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कसलेल्या नेत्याबरोबर जागावाटपाची बोलणी करावी लागणार आहे. फडणवीस यांची बिहारचे निवडणूक प्रभारी म्हणून भाजपने नेमणूक केली आहे. ...

CoronaVirus News: कोरोनातून बरे झालेल्यांचे प्रमाण ७२ टक्के, तर ५० हजारांहून अधिक बळी - Marathi News | CoronaVirus News: The corona healing rate was 72 per cent, with more than 50,000 victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनातून बरे झालेल्यांचे प्रमाण ७२ टक्के, तर ५० हजारांहून अधिक बळी

रुग्णांना वेळीच उपचार मिळाल्याने ते पूर्णपणे बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले. ...

फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचा राजकीय वापरावरून काँग्रेस-भाजपात जुंपली - Marathi News | The Congress-BJP alliance over the political use of Facebook and WhatsApp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचा राजकीय वापरावरून काँग्रेस-भाजपात जुंपली

काँग्रेसने पूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) मागणी केली आहे तर भाजपचा आरोप आहे की, काँग्रेसने केंब्रिज एनलिट्काचा उपयोग केला होता आणि आता मात्र आमच्यावर आरोप करत आहे. ...

शास्त्रीय संगीतातील तारा निखळला - Marathi News | The star of classical music emerged | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शास्त्रीय संगीतातील तारा निखळला

निधनाच्या दिवशीच मोतिराम यांची मिर उस्मान अली खान यांच्या कोर्टात राज्याचे संगीतकार म्हणून नियुक्ती होणार होती. जसराज यांचे भाऊ प्रताप नारायण हेदेखील प्रसिद्ध संगीतकार होते. ...

विमान अपघातातील मृतांच्या वारसांना मसालाकिंग दातार यांचे २० लाखांचे साह्य - Marathi News | 20 lakh assistance from Masalaking Datar to the heirs of those killed in the plane crash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमान अपघातातील मृतांच्या वारसांना मसालाकिंग दातार यांचे २० लाखांचे साह्य

विमान दुर्घटनेत वैमानिक, सह-वैमानिक व प्रवाशांसह १८ जण मृत्युमुखी पडले. ...

निवृत्ती जाहीर करून रैना, धोनी ढसाढसा रडले... - Marathi News | Raina, Dhoni cried loudly after announcing retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवृत्ती जाहीर करून रैना, धोनी ढसाढसा रडले...

धोनीने १५ ऑगस्टच्या सायंकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करताच काही मिनिटात रैनानेदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...

जुन्या सोन्याची विक्री केल्यासही जीएसटी?, ई-वे बिलाची सक्ती शक्य - Marathi News | Even if old gold is sold, GST ?, e-way bill can be enforced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुन्या सोन्याची विक्री केल्यासही जीएसटी?, ई-वे बिलाची सक्ती शक्य

राज्यांतर्गत सोन्याची वाहतूक करण्यासाठी ई-वे बिल अनिवार्य करण्याबाबत संबंधित राज्य आदेश देऊ शकेल, असेही या मंत्रिगटाने स्पष्ट केले आहे. ...