लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

समुद्रात इंटरनेटचे जाळे! काही सेकंदांत मुव्ही डाऊनलोड होणार; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Fiber optic cable network in sea! Inauguration by the Prime Minister narendra modi | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :समुद्रात इंटरनेटचे जाळे! काही सेकंदांत मुव्ही डाऊनलोड होणार; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

24 महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत बीएसएनएलने ही केबल टाकली आहे. ओएफसी कनेक्टिव्हीटीमुळे या द्विपांवर 4जी मोबाईल सेवा आता आणखी वेगवान होणार आहे. ...

रायपूर-गोवा वीज वाहिनी अडली, छत्तीसगढहून येणारी ४00 केव्ही लाइन  - Marathi News | Raipur-Goa power line Adali, 400 KV line coming from Chhattisgarh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रायपूर-गोवा वीज वाहिनी अडली, छत्तीसगढहून येणारी ४00 केव्ही लाइन 

१५00 कोटींचे वीज वितरण नेटवर्क ...

बाबो! नॅशनल हायवेच्या मधोमध शेतकऱ्याने केली सोयाबीनची शेती, प्रशासन झालं हैराण... - Marathi News | Farmer grows soyabean on MP Bhopal Baitul national highway's divider | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! नॅशनल हायवेच्या मधोमध शेतकऱ्याने केली सोयाबीनची शेती, प्रशासन झालं हैराण...

इथे एका शेतकऱ्याने जे केलं त्याच्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. इथे शेतकऱ्याने चक्क हायवेच्या डिव्हायडरवर सोयाबीनची शेती केली. जे प्रशासनाला हे समजलं तर तेही तुमच्यासारखे हैराण झाले. ...

सुशांत प्रकरणावरुन काँग्रेस नेत्याचा राऊतांना टोला; प्रत्येक कुटुंबाची एक कहाणी असते, शिवसेनावाल्यांच्या तर.. - Marathi News | Congress leader Sanjay Nirupam Target Shiv Sena & Sanjay Raut over Sushant Singh Rajput Issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सुशांत प्रकरणावरुन काँग्रेस नेत्याचा राऊतांना टोला; प्रत्येक कुटुंबाची एक कहाणी असते, शिवसेनावाल्यांच्या तर..

शिवसेनेने संवेदनशीलता दाखवावी ना की खुजेपणा अशा शब्दात निरुपम यांनी राऊतांना टोला लगावला आहे. ...

शाब्बास! २ चिमुरड्यांनी दाखवलेल्या माणुसकीने नेटकऱ्यांचं मन जिंकलं , पाहा व्हायरल फोटो - Marathi News | This viral picture win internet heart | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शाब्बास! २ चिमुरड्यांनी दाखवलेल्या माणुसकीने नेटकऱ्यांचं मन जिंकलं , पाहा व्हायरल फोटो

सोशल मीडियावर सध्या दोन चिमुरडी आणि जखमी कुत्र्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ...

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णालयात केले दाखल - Marathi News | Former President Pranab Mukherjee corona positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णालयात केले दाखल

गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी व त्यांनी स्वतःला वेगळे करावे, असे मी आवाहन त्यांनी केलं आहे. ...

बिहारमध्ये एनडीएत फूट? भाजपाच्या मित्रपक्षाने दिले स्वबळावर लढण्याचे संकेत - Marathi News | Feet in NDA in Bihar? BJP's ally gave a signal to fight on its own | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये एनडीएत फूट? भाजपाच्या मित्रपक्षाने दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा अद्याप झाली नसली तरी या वर्षअखेरीपर्यंत बिहारमधील निवडणुका होण्याची शक्यता आहे. ...

कामात मदत केली नाही म्हणून सनी लिओनीने पतीला शिकवला चांगलाच धडा, VIDEO झाला व्हायरल... - Marathi News | Sunny leone prank on husband daniel weber with water balloon watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कामात मदत केली नाही म्हणून सनी लिओनीने पतीला शिकवला चांगलाच धडा, VIDEO झाला व्हायरल...

सोशल मीडियावर सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. ...

'आत्मनिर्भर' भारतातली 'श्रीमंत' माणसं ; 8 हजार औषधी वनस्पतींचा 'आदिवासीं'कडे खजिना - Marathi News | 'Self-reliant', 'rich' people in India; Treasure of 8,000 medicinal plants to 'tribals' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आत्मनिर्भर' भारतातली 'श्रीमंत' माणसं ; 8 हजार औषधी वनस्पतींचा 'आदिवासीं'कडे खजिना

अनेक वर्षांचा औषधी वनस्पतींचा ठेवा जतन केला समाजाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.  ...