लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

क्रूरतेचा कळस! चीनने गलवानमध्ये मृत सैनिकांचे बलिदान नाकारले; अंत्यसंस्कारास नकार - Marathi News | height of cruelty! China denies sacrificing dead soldiers in Galwan; Refusal of cremation | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :क्रूरतेचा कळस! चीनने गलवानमध्ये मृत सैनिकांचे बलिदान नाकारले; अंत्यसंस्कारास नकार

15 जूनला लडाखच्या पूर्वेक़डे झालेल्या या घटनेत दोन्ही बाजुंचे नुकसान झाले होते. अनेक जवान जखमी झाले होते. भारताने आपले 20 जवान शहीद झाल्याचे खुल्यादिलाने कबुल केले होते. या जवानांना अखेरची मानवंदना देत त्यांच्या गावोगावी अंत्ययात्राही काढल्या होत्या ...

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख करणाऱ्यांवर कारवाईचे कृषिमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Agriculture Minister's order to action against who mention Covid 19 on students' marks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख करणाऱ्यांवर कारवाईचे कृषिमंत्र्यांचे आदेश

कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ चा उल्लेख शासन आदेश नसतानाही करण्यात आला आहे. असा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्या संबंधितांची चौकशी करून  कारवाई करण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश या पत्रात दिले आहे ...

जन्माच्या गाठी... अभिनेत्री शुभांगी सदावर्तेच्या लग्नाचे हे सुंदर फोटो एकदा पाहाच - Marathi News | actress shubhangi sadavarte married with anand oak photos are going viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जन्माच्या गाठी... अभिनेत्री शुभांगी सदावर्तेच्या लग्नाचे हे सुंदर फोटो एकदा पाहाच

वेडिंग अल्बम ...

कॅलिफोर्नियाच्या बीचवर दिसला अभिनेत्री सनीचा दिसला हॉट अंदाज, पाहा हे हॉट फोटो - Marathi News | Sunny leone enjoying with her family on beach side | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅलिफोर्नियाच्या बीचवर दिसला अभिनेत्री सनीचा दिसला हॉट अंदाज, पाहा हे हॉट फोटो

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आपल्या कुटुंबासह अमेरिकेत टाईम स्पेंट करते आहे. ...

आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो लावल्यानं ट्रोल, मात्र... - Marathi News | MLA Gopichand Padalkar Troll after posting a photo of Lokmanya Tilak on Gopal Ganeh Agarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो लावल्यानं ट्रोल, मात्र...

ट्विटरवर घडलेल्या प्रकारामुळे सोशल मीडियात नेटिझन्सने त्यांना अक्षरश: ट्रोल केले आहे. ...

CoronaVirus News : कोरोना वॉरियर महिला अधिकाऱ्याचा मृत्यू; कर्तव्यनिष्ठेला मुख्यमंत्र्यांनी केला सलाम - Marathi News | CoronaVirus Marathi News bengal bureaucrat debdatta ray dies infected covid19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोना वॉरियर महिला अधिकाऱ्याचा मृत्यू; कर्तव्यनिष्ठेला मुख्यमंत्र्यांनी केला सलाम

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसपासून लोकांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. ...

ही अभिनेत्री आहे मल्टीटास्कींग, पाहून तुम्हाला येईल याची प्रचिती, ओळखले का तुम्ही ? - Marathi News | Mouni Roy choses Meditation & facial in her lockdown time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही अभिनेत्री आहे मल्टीटास्कींग, पाहून तुम्हाला येईल याची प्रचिती, ओळखले का तुम्ही ?

योगाच्या सरावाने शरीरातील विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर कशी टाकली जातात याचा अनुभव जेंव्हा तुम्ही दररोज योगा करता तेव्हा येतो असे मौनी रॉय सांगते. ...

वडिलांनी गरोदर मुलीची केली हत्या, दफन केलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर समोर आले सत्य  - Marathi News | The truth came to light after the father killed the pregnant girl and took out the buried body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडिलांनी गरोदर मुलीची केली हत्या, दफन केलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर समोर आले सत्य 

आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून पोलिसांनीही त्याला ताब्यात घेतले आहे. ...

NCLनं १०वी पास असलेल्यांसाठी काढली मोठी नोकरभरती; असा करा अर्ज... - Marathi News | sarkari naukri ncl operator recruitment 2020 operator trainee last date 23 july sarkari job vacancy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NCLनं १०वी पास असलेल्यांसाठी काढली मोठी नोकरभरती; असा करा अर्ज...

या पदांसाठी दहावी पास आणि विहित पात्रता असलेले 18 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. 17 जुलैपासून अर्जाची प्रक्रिया सुरू होणार आहे. ...