लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सत्तापटाची पहिली बाजी गेहलोत यांनी जिंकली; सचिन पायलट गैरहजर - Marathi News | Gehlot won the first power play; Sachin Pilot absent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तापटाची पहिली बाजी गेहलोत यांनी जिंकली; सचिन पायलट गैरहजर

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गेहलोत यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास व्यक्त करणारा व सरकार अस्थिर करण्याचे भाजपाचे मनसुबे हाणून पाडण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. ...

गूगल भारतात करणार ७५ हजार कोटींची गुंतवणूक, सीईओ सुंदर पिचाई यांची घोषणा - Marathi News | Google to invest Rs 75,000 crore in India, announces CEO Sundar Pichai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गूगल भारतात करणार ७५ हजार कोटींची गुंतवणूक, सीईओ सुंदर पिचाई यांची घोषणा

सुंदर पिचाई हे भारतीयवंशीय असून गुगलसारख्या बलाढ्य कंपनीच्या सीइओपदी त्यांच्या झालेल्या नियुक्तीने देशात सर्वांनाच अभिमान वाटला होता. ...

गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’चा शिक्का!, कृषी विद्यापीठातील प्रकार - Marathi News | Seal of ‘Promoted Covid-19’ on the mark sheet !, Type of Agricultural University | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’चा शिक्का!, कृषी विद्यापीठातील प्रकार

विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून शैक्षणिक वर्षाला ‘कोरोना’चा डाग लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ...

फॉक्सकॉन भारतात करणार १ अब्ज डॉलरची गुंतवणूक; चीनमधून काढता पाय घेण्याची तयारी सुरू - Marathi News | Foxconn to invest 1 billion in India; Preparations are underway to withdraw from China | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फॉक्सकॉन भारतात करणार १ अब्ज डॉलरची गुंतवणूक; चीनमधून काढता पाय घेण्याची तयारी सुरू

कोरोना साथीच्या तडाख्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार व नेते चीनवर नाराज आहेत. त्या पार्श्वभूमीवर फॉक्सकॉनने हा निर्णय जाहीर करून भारत ही गुंतवणुकीसाठी अधिक योग्यबाजारपेठ असल्याचा संदेश दिला आहे. ...

CoronaVirus News : देशात २८,७०१ नवे रुग्ण; ५ लाख ५३ हजार ४७० झाले पूर्ण बरे - Marathi News | CoronaVirus News: 28,701 new patients in the country; 5 lakh 53 thousand 470 became completely healed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : देशात २८,७०१ नवे रुग्ण; ५ लाख ५३ हजार ४७० झाले पूर्ण बरे

गेल्या चोवीस तासांत आणखी ५०० जण या आजाराने मरण पावल्याने एकूण बळींची संख्या २३,१७४ झाली आहे. ...

कुख्यात गुंड विकास दुबेच्या साथीदारांना उत्तर प्रदेशात विमानाने नेणार - Marathi News | Notorious goon Vikas will fly Dubey's accomplices to Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात गुंड विकास दुबेच्या साथीदारांना उत्तर प्रदेशात विमानाने नेणार

सध्याचे कोविडचे वातावरण आणि मुंबई ते कानपूर हा १४०० किलोमीटरचा पल्ला लक्षात घेता या दोघांनाही विमानाने नेण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली होती. ...

विद्यापीठाच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम; वाइन शॉपशी तुलना कशी? ​​​​​​​ - Marathi News | Government insists on not taking university exams; How does it compare to a wine shop? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम; वाइन शॉपशी तुलना कशी? ​​​​​​​

यूजीसीचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन महाराष्ट्रीयन आहेत. त्यांनी परीक्षांचा आग्रह धरण्यापेक्षा यूजीसी, मनुष्यबळ मंत्रालयासमोर महाराष्ट्राची बाजू मांडावी. ...

शरद पवार यांनी एनडीएमध्ये सहभागी व्हावे - रामदास आठवले - Marathi News | Sharad Pawar should join NDM - Ramdas Athavale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार यांनी एनडीएमध्ये सहभागी व्हावे - रामदास आठवले

महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाची महायुती व्हावी, अशी इच्छाही आठवले यांनी व्यक्त केली. ...

‘त्या’ अधिकाऱ्याचे पुण्याहून विमानाने पलायन; ‘लोकमत’च्या वृत्ताने धाबे दणाणले - Marathi News | ‘That’ officer’s flight from Pune; The news of 'Lokmat' struck a chord | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ अधिकाऱ्याचे पुण्याहून विमानाने पलायन; ‘लोकमत’च्या वृत्ताने धाबे दणाणले

आरटीओतील बदली, बढतीसंदर्भात ‘आरटीओतली बदली अर्थकारणाच्या ‘गिअर’वर?’ या मथळ्यांतर्गत सोमवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. ...