मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य सरकारची बाजू मांडताना मराठा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. ...
सध्या कोणतेच प्रतिबंधात्मक आदेश अस्तित्वात नाहीत,’ असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. पोलीस उपायुक्तांच्या २३ मेच्या प्रतिबंधात्मक आदेशाला आव्हान देणाºया दोन याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर शुक्रवारी सुनावणी होती. ...
पूर्व उपनगरात नवीन हॉटस्पॉट ठरलेल्या मुलुंडमध्ये आता एका नगरसेविकेला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या पती आणि मुलाचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
जिल्हाधिकारी बैठकीच्या व्हायरल झालेल्या टिप्पणीमुळे जिल्ह्याबाहेर राहणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे तातडीने ही बैठक घेतली. ...
विकास दुबे यांच्या चौकशीत अनेक पुरावे, धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता होती. परंतु पोलिसांच्या आजच्या कारवाईनंतर ती शक्यता पूर्णपणे मावळल्याची चर्चा सुरु आहे. ...