एकूण रुग्णसंख्येत पुरुष रुग्णांचे प्रमाण ६१ टक्के असून महिला रुग्णांचे प्रमाण ३९ टक्के आहे. अतिजोखमीच्या आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचे प्रमाण ७० टक्के असून अन्य कारणांमुळे झालेल्या मृत्यूंचे प्रमाण ३० टक्के आहे. ...
कोरोनाच्या काळातही मुंबईला स्वच्छ ठेवणारे सफाई कर्मचारी आणि गणेशमूर्ती विसर्जन प्रक्रियेत लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आपणहून स्वत: पुढे येत गणेशमूर्तींचे विसर्जन करणारे जीवरक्षक हेच खरे हिरो आहेत ...
डॉ. शिंदे त्यांना म्हणाले की, ‘तमाम शिवसैनिकांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील आपली चौकशी केली आहे. ...