काँग्रेसने दहा नेत्यांची एक समिती स्थापन केली. त्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांतील प्रत्येकी पाच काँग्रेस खासदारांना या समितीत घेण्यात आले. त्यात राहुल गांधी समर्थकांचा भरणा आहे. ...
महाराष्ट्राप्रमाणे दिल्ली व प. बंगाल सरकारनेही परीक्षा न घेण्याचे निर्णय घेतले होते. मात्र त्यांनी ते निर्णय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे अधिकार वापरून घेतले नव्हते. ...
ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या हॉटेलच्या दारावर ही नोटीस चिकटविली आहे. या प्रकरणात अभिनेत्री रिया हिला रद्द केलेल्या व्हॉटस्अॅप संदेशाबद्दल अधिकाºयांनी विचारणा करून काही संदेश प्राप्त केल्याची माहिती मिळते. ...
रुग्ण व त्याचे कुटुंबीय मानसिक तणावात असल्याचे जाणवल्यास त्यांना मानसिक आरोग्यविषयक समुपदेशकांशी व भावनाविषयक तज्ज्ञांशी संवाद साधण्याची सुविधा १८००-१०२-४०४० या क्रमांकावर उपलब्ध करून देण्यात येते. ...
मुंबई शहरासह उपनगरात सर्वत्र विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर भर देण्यात आला. मुंबईत कृत्रिम तलावांसह नैसर्गिक स्थळी विसर्जन सुरू असले तरी येथे पोलिसांचा बंदोबस्त होता. ...