1 सप्टेंबरपासून निर्बंध काढले गेले नाहीत तर कर्नाटकातून गोव्यात येणारी आणि गोव्यातून कर्नाटकात जाणारी सर्व वाहने अडविली जाणार असल्याचा इशारा दिला आहे. ...
मरण आले तर ते लाखो लोकांपुढे गाताना यावे, अशी इच्छा बाळगणा-या लोकशाहीर अमर शेख यांनी राज्यात शाहिरी विद्यापीठ काढण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी त्यांनी नगर जिल्ह्यात जमिनही खरेदी करुन आराखडाही तयार केला होता. पण अपघाती निधनामुळे त्यांचे हे ...
सरकारची अकार्यक्षमता लपवण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवले जात आहे. पंतप्रधानांशी लढण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी कोरोनाशी लढावे, अशा शब्दात राज्य सरकारवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ...
Covishield Corona Vaccine: ऑक्सफर्डसोबत करार असलेली कंपनी अॅस्ट्राझिनेका अमेरिकेत 30000 लोकांवर चाचणी घेत आहे. भारतातही सीरम इन्स्टीट्यूट या लसीची चाचणी करत आहे. ...
रिया चक्रवर्तीने एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनेक दावे केले आहेत. पण तिने केलेल्या दाव्यांवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातील काही सुशांतचे जवळचे लोकही आहेत. ...