महापालिकेतील सत्ताधारी वेगळे व पालकत्व दुसऱ्याच्या हाती यामुळे तर आयुक्त राधाकृष्ण गमे यांची कोंडी होऊन अखेर त्यांची उचलबांगडी घडून आली नसेल ना, असा संशय बाळगायला वाव नक्कीच आहे. अर्थात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे दडलेले अर्थ आता सा ...
Sushant Singh Rajput सुशांत पहिल्यांदा भेटण्याआधी डिप्रेशनमध्ये नव्हता असे रिया सांगते. रियाला संशयाचा फायदा मी देऊ शकते. मलाही वाटत नाही की डिप्रेशमुळे कोणी आत्महत्या करेल, असे कंगना म्हणाली. ...
नाशिक : देशव्यापी लॉकडाऊनमुळे ज्या करदात्यांना करनिर्धारण वर्ष २०१८-१९ साठीची आपली प्राप्तिकराची विवरणपत्रे विहित मुदतीमध्ये भरता आली नाहीत, त्यांच्यासाठी देण्यात आलेल्या वाढीव मुदतीमध्ये २१.५ लाखांहून अधिक विवरणपत्रे दाखल झाली आहेत. ...
या मुलाची आई बेशुद्ध होऊन पडली होती. जर त्यांना योग्य वेळी रुग्णालयात नेण्यात आले नसते, तर त्यांचा मृत्यू होण्याची अथवा त्या कोमात जाण्याचीही शक्यता होती. मात्र, त्यांच्या मुलाने जे काही केले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. ...