लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोदींच्या 'मन की बात'वर डिसलाईक्सचा पाऊस; लाईक्सच्या तुलनेत डिसलाईक्सची संख्या नऊपट - Marathi News | PM Modis Mann ki Baat Video Gets More Dislikes than Likes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या 'मन की बात'वर डिसलाईक्सचा पाऊस; लाईक्सच्या तुलनेत डिसलाईक्सची संख्या नऊपट

मोदींच्या मन की बातला जवळपास पावणे दोन लाख डिसलाईक्स; कमेंट सेक्शनमध्येही नाराजी व्यक्त ...

“सुशांत सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या मंत्र्याची माहिती सीबीआयला देण्यास तयार” - Marathi News | "Ready to inform CBI about minister who put pressure on Mumbai police in Sushant Singh case - BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सुशांत सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या मंत्र्याची माहिती सीबीआयला देण्यास तयार”

मुंबई पोलिसांच्या चौकशीत हस्तक्षेप करुन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु होता. या नेत्यांची भूमिका आणि सर्व गोष्टींचा खुलासा सीबीआयद्वारे तपासात केला जावा अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पत्रात केली आहे. ...

नासा सूर्य अन् सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करणार, ब्रह्मांडाच्या रहस्यांवरून पडदा उठवणार - Marathi News | america nasa will study sun and its surroundings curtain will rise from mysteries of universe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासा सूर्य अन् सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करणार, ब्रह्मांडाच्या रहस्यांवरून पडदा उठवणार

या अभियानाच्या संकल्पनेच्या अभ्यासाच्या प्रत्येक प्रस्तावाची किंमत 1.25 दशलक्ष डॉलर्स (10 कोटी 96 लाख रुपये) असेल आणि त्यानंतर हे अभियान सुरू करण्यात येईल. ...

CoronaVirus News : कोरोनावर कधी नियंत्रण मिळवता येणार?; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | CoronaVirus Marathi News covid 19 will under control diwali says dr harshvardhan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनावर कधी नियंत्रण मिळवता येणार?; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर कधीपर्यंत नियंत्रण मिळवता येईल आणि कोरोना लस कधी उपलब्ध होईल, कोरोनाचा प्रभाव कधी कमी होईल याबाबत हर्षवर्धन यांनी माहिती दिली आहे. ...

1 सप्टेंबरपासून LPG, Home Loan, EMI, Airlinesमध्ये मोठे बदल होणार, जाणून घ्या...  - Marathi News | 1 september 2020 changes that will impact common man life lpg rates flight ticket metro train services | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1 सप्टेंबरपासून LPG, Home Loan, EMI, Airlinesमध्ये मोठे बदल होणार, जाणून घ्या... 

LPG, Home Loan, EMI, Airlines आणि इतर बर्‍याच गोष्टी उद्यापासून बदलणार... ...

रिटेल क्षेत्रात मक्तेदारी, हजारो कोटींची उलाढाल, तरीही बिग बझार अशी झाली कर्जबाजारी - Marathi News | A monopoly in the retail sector, a turnover of thousands of crores, yet the Big Bazaar became a debt market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रिटेल क्षेत्रात मक्तेदारी, हजारो कोटींची उलाढाल, तरीही बिग बझार अशी झाली कर्जबाजारी

रिटेल क्षेत्रातील मक्तेदारी आणि हजारो कोटींची उलाढाल असलेली कंपनी कर्जबाजारी कशी झाली याची चर्चा सध्या रंगली आहे. त्याचा घेतलेला हा आढावा. ...

घराच्या टेरेसवर फडकवला पाकिस्तानचा झेंडा; पोलिसांनी मालकावर दाखल केला गुन्हा - Marathi News | Pakistani Flag Found On House In Shipra Village In Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घराच्या टेरेसवर फडकवला पाकिस्तानचा झेंडा; पोलिसांनी मालकावर दाखल केला गुन्हा

मध्य प्रदेशातील देवास येथील शिप्रामध्ये एका घराच्या गच्चीवर पाकिस्तानचा झेंडा फडकत असल्याचं समोर आलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता ...

‘सौरऊर्जा’ची पॉवर कट , केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी घोषणा धोक्यात - Marathi News | Solar power cut, Central government's ambitious announcement in jeopardy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सौरऊर्जा’ची पॉवर कट , केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी घोषणा धोक्यात

देशात सध्या ३२,२०० मेगावॅट सौरऊर्जेची निर्मिती होते. ती तिप्पट करण्याचे नियोजन असले तरी त्या ऊर्जानिर्मितीपासून ते वितरणापर्यंत सर्वच आघाड्यांवर सावळागोंधळ निर्माण झाल्याची माहिती वीज अभ्यासक अशोक पेंडसे यांनी दिली. ...

coronavirus: निराधार हातांनी गमावला आर्थिक मदतीचा आधार - Marathi News | coronavirus: The basis of financial aid lost by destitute hands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: निराधार हातांनी गमावला आर्थिक मदतीचा आधार

युवा स्वप्न फाउंडेशन या संस्थेने सुरू केलेले मुंबईतील श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम ज्यांचे कुणी नाही त्यांच्यासाठी आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणी आल्या. मात्र, त्यावर त्यांनी जिद्दीने, एकमेकांच्या साथीने मात केली. इ ...