कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गणेशोत्सव काळात काढण्यात येणाऱ्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना राज्य सरकारने घातलेली बंदी, रद्द झालेले काही सार्वजनिक गणेशोत्सव तसेच महापालिकांच्या ‘विसर्जन आपल्या दारी’ या संकल्पनेमुळे पोलिसांचा ताण हलका झाल्याचे दिसले. ...
कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरांत एकीकडे अनधिकृत बांधकामांबाबत प्रशासनावर टीका होत असताना दुसरीकडे अशा प्रकारे संगणक आणि फाइल गहाळ झाल्याने पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ...
मच्छीमारांचा मासेमारी हंगाम आॅगस्टपासून सुरू झाला असला, तरी लांबलेला पावसाळा, अवेळी पडलेला पाऊस व त्यानंतर क्यार चक्रीवादळाने थैमान घातले. ते संपते न संपते तोच फयान चक्रीवादळाने तडाखा दिला. ...
शहरातील मिल्लतनगर येथील रव्हेरा प्लाम्स अपार्टमेंटमध्ये राहणारे हे भाऊ शनिवारी सायंकाळी आईसह नदीत मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी नदीकाठावर उभा असलेला एक भाऊ पाय घसरून नदीत पडला. ...
खान यांनी ज्या बसमधून प्रवास केला त्या बसमधील प्रवाशांनी विनंती केल्यानंतरही प्रत्येक थांब्यावर बस थांबविण्यात आली नाही. त्याबरोबर बस मुंब्रा रेल्वेस्थानकासमोरून नेण्याऐवजी उड्डाणपुलावरून नेल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. ...
आॅनलाइनद्वारे सुनावणीची कायद्यात कुठेही तरतूद नसताना कमीतकमी आक्षेप नोंदविण्यात येतील, असा छुपा डाव रचण्यात आल्याचा आरोप मच्छीमार संघटनांमधून केला जात आहे. ...
मनपा हद्दीतील धोकादायक इमारतींचा व रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. २०१५ मध्ये मनपा हद्दीत धोकादायक इमारत दुर्घटना घडून १२ जणांचा मृत्यू झाला होता. ...