उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांची मागणी धुडकावून लावली आणि कडेकोट बंदोबस्तात तिच्यावर अंत्यसंस्कार केले. यावरून काँग्रेसने उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका तरुणीवर अमानूष पद्धतीने बलात्कार करणाऱ्या चार आरोपींचे गुप्तांग कापणाऱ्यास २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा विश्व हिंदू सेनेचे प्रमुख अरुण पाठक यांनी केली आहे. ...
Hathras Gangrape : या प्रकरणात, राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने उत्तर प्रदेश पोलिसांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे, त्याला आता उत्तर देण्यात आले आहे. ...