लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Hathras Gangrape : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीने पाठवल्या ‘चायना मेड ’बांगड्या - Marathi News | Hathras Gangrape : 'China made' bangles sent to Uttar Pradesh Chief Minister by Ncp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Hathras Gangrape : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीने पाठवल्या ‘चायना मेड ’बांगड्या

काँग्रेसचे नेते राहुल गांधी गांधी यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की पाहता देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली आहे.. ...

थिएटर उघडल्यावर सुद्धा रिलीज होणार नाही अक्षय कुमारचा सूर्यवंशी, समोर आले हे कारण - Marathi News | Akshay kumar sooryavanshi not releasing in theatre corona | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटर उघडल्यावर सुद्धा रिलीज होणार नाही अक्षय कुमारचा सूर्यवंशी, समोर आले हे कारण

अनलॉकच्या प्रक्रियेनुसार 15 ऑक्टोबरला थिएटर सगळ्यांनासाठी उघडणार आहेत. ...

Hathras Gangrape: 'योगी सरकारकडून सत्य दडपण्याचा प्रयत्न, गावातील लोक आम्हाला मारुन टाकतील'; पीडित कुटुंबाची तक्रार - Marathi News | Hathras Gangrape: Hathras gang rape victim's family alleges Yogi government is trying to suppress truth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hathras Gangrape: 'योगी सरकारकडून सत्य दडपण्याचा प्रयत्न, गावातील लोक आम्हाला मारुन टाकतील'; पीडित कुटुंबाची तक्रार

योगी आदित्यनाथ सरकारने माध्यमांना हाथसरमध्ये जाण्यास परवानगी दिली आहे. ...

शाहरूखवर सयानी गुप्ताने साधला निशाणा, म्हणाली - गांधीजींनी आपल्याला खरं बोलणंही शिकवलं - Marathi News | Sayani Gupta takes dig at Shah Rukh Khan for his Gandhi Jayanti post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखवर सयानी गुप्ताने साधला निशाणा, म्हणाली - गांधीजींनी आपल्याला खरं बोलणंही शिकवलं

शाहरूख खानने सुद्धा गांधी जयंती निमित्ताने एक पोस्ट शेअर करत वाईट न बोलणे, वाईट न बघणे आणि वाईट न ऐकण्याचं सांगितलं. ...

Sarkari nokari: पंजाब नॅशनल बँकेत नोकरीसाठी अर्ज केला का? आज शेवटची संधी - Marathi News | Sarkari nokari: Have you applied for a job in Punjab National Bank? Today is the last chance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sarkari nokari: पंजाब नॅशनल बँकेत नोकरीसाठी अर्ज केला का? आज शेवटची संधी

PNB SO Recruitment 2020: पंजाब नॅशनल बँकेने विविध विभागांच्या एमएमजीएस-२ आणि एमएमजीएस-३ ग्रेड/स्केलवर मॅनेजर आणि सीनियर मॅनेजरच्या पदांसाठी भरती घोषित केली आहे. ...

रिया चक्रवर्ती शिवसेनेच्या या मंत्र्याच्या होती संपर्कात, सुशांतच्या मित्राचा दावा - Marathi News | Riya Chakraborty was in touch with this Shiv Sena minister, a shocking revelation of Sushant's friend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्ती शिवसेनेच्या या मंत्र्याच्या होती संपर्कात, सुशांतच्या मित्राचा दावा

सुशांतचा जवळचा मित्र सुनील शुक्लाने रिया चक्रवर्ती शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या संपर्कात होती, असा दावा केला आहे. ...

ऐतिहासिक! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अटल बोगद्याचे उद्घाटन; चीनला शह - Marathi News | Prime Minister Narendra Modi inaugurates Atal Tunnel at Rohtang | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐतिहासिक! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अटल बोगद्याचे उद्घाटन; चीनला शह

Inaugurates Atal Tunnel : हिमालयाच्या डोंगरदऱ्यांना भेदून बनविण्यात आलेला हा बोगदा खूप खास आहे. हा बोगदा समुद्रसपाटीपासून 3060 मीटर उंच आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते. यामुळे येथील मोठ्या प्रदेशाचा संपर्क तुटतो. या ...

प्रियांका चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, १२ तासात नंबर वन ठरलं 'Unfinished' - Marathi News | Priyanka Chopra memoir unfinished becomes best seller in last 12 hours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, १२ तासात नंबर वन ठरलं 'Unfinished'

आता प्रियांका चोप्राचं पुस्तक 'अनफिन‍िश्ड' गेल्या १२ तासात अमेरिकेतील बेस्ट सेलर पुस्तक ठरलं आहे. प्रियांकाने तिचं हे यश फॅन्ससोबत शेअर केलंय. ...

विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस पूर्ववत सुरू होण्याची शक्यता - Marathi News | Vidarbha Express-Maharashtra Express likely to resume | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस पूर्ववत सुरू होण्याची शक्यता

Vidarbha Express रेल्वेकडून संभाव्य रेल्वेगाड्यांची यादी जाहीर करण्यात आली. ...