जैन समाजासाठी असे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ...
HMPV cases in India : सध्या या मुलावर अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
Vinay Hiremath Loom : प्रेयसी सोडून गेल्यानंतर अनेकजण कंगाल झाल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. मात्र, एक तरुण अब्जाधीश झाल्याचं सांगितलं तर? ...
असे पोलिस वाल्मीकला शिक्षा देतील का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल ...
सुशांत शेलारनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. ...
Kaziranga National Park: काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये जीप सफारीदरम्यान, एक आई आणि मुलगी जीपमधून खाली पडली. त्याचवेळी त्यांच्यासमोर दोन गेंडे येऊन उभे राहिल्याने दोघींचाही जीव धोक्यात आला. मात्र प्रसंगावधान राखत दोघींनी आपले प्राण वाचवले. ...
मुली पळून जाण्याने उसवली कुटुंबांची वीण ...
परभणी येथील मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्या भाषणावरून पोलिस ठाण्यात फिर्याद ...
माझी सुरक्षा काढा अन् अंजली दमानिया यांना सुरक्षा द्या असे सुप्रिया सुळे म्हणाल्या ...
Veena Sahumade: बलोड जिल्ह्यातील जमरुवा गावातील शेतकरी चेतन साहूमडे यांची लेक वीणा हिचं लष्करात भरती होण्याचं मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे. ...