चिरंजीवी सरजा यांचे 2 मे 2018 रोजी कन्नड अभिनेत्री मेघना राजसोबत लग्न झाले होते. मेघना राज ही देखील कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ...
Hathras Gangrape : पीडित तरुणीचे कुटुंबीय आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी हे फोनच्या माध्यमातून सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती याआधी समोर आली आहे. मात्र आता आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...
दिल्लीतील मालवीय नगर येथे ही खानावळ आहे. कोणीही त्यांच्या या छोटेखानी खानावळमध्ये येत नाही. त्यामुळे त्यांना प्रचंड आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. व्यवसाय होत नसल्यामुळे रडताना दिसत आहेत. ...
पश्चिम बंगालमधीलभाजपा नेते मनीष शुक्ला यांची अज्ञातांनी गोळी मारून हत्या केली होती. राज्यातील उत्तर 24 परगना जिल्ह्यातील टीटागढ पोलीस ठाण्यासमोरच हे हत्याकांड घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. ...
Bihar Assembly Election, CM Uddhav Thackeray News: शिवसेनेला बिहार विधानसभेची निवडणूक त्याच्या निवडणूक चिन्हावर अर्थात 'धनुष्यबाण' वर लढता येणार नाही. ...