pension News : संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ईपीएफओचा अधिक फायदा कसा करून देता येईल, यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ...
Income tax News : प्राप्तिकर विभागातर्फे देशभर ४२ विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीत २.३ कोटी रुपयांची रोकड आणि २.८ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे. ...
IPL 2020 : मुंबई संघाला यापूर्वीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध ८ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईच्या खात्यावर १४ गुणांची नोंद आहे. विराटच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या खात्यावरही १४ गुण आहेत. त्यांना रविवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध पराभ ...
IPL 2020 News : सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने आठ गडी राखून दणक्यात विजय साजरा करताच प्ले ऑफची रंगत आणखीच वाढली. कोणत्या संघाला नेमकी किती टक्के संधी असेल त्यासाठी काही मुद्यांचा येथे उहापोह करण्यात येत आहे. ...
Rohit Sharma News : राष्ट्रीय निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तीन प्रकारासाठी तीन संघांची घोषणा केली. या दौऱ्यासाठी एकूण ३२ खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे. ...
IPL 2020 News : ही खेळी माझ्यासाठी फारच खास आहे. माझे बाबा मला प्रत्येक सामन्यात नाबाद राहण्यासंदर्भात सल्ला द्यायचे. त्यामुळे ही खेळी खरोखरच माझ्यासाठी विशेष आहे. ते अनेकदा मला सांगायचे १०० असो किंवा २०० धावसंख्या असो तू नाबाद राहायला हवे. ...
IPL 2020: मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बँगलोर गुणतालिकेत अव्वल तीन स्थानी आहेत, पण अलीकडच्या कालावधीत या तिन्ही संघांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या तिन्ही संघांना एक विजय प्ले-ऑफ गाठण्यास पुरेसा आहे. ...
Water Found on Moon : चंद्रावर किंचित ओलाव्याच्या रूपात का होईना पाणी आढळले आहे. त्यामुळे कित्येक दशकांचा गैरसमज दूर होणार आहे. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या चंद्राला आपण लाडाने चांदोबा, चांदोबा भागलास का, असे विचारत आलो. आता पाण्याच्या शोधामुळे भिजलास का, ...
US President Election : यंदाच्या निवडणुकीत वंशद्वेष, रोजगार आणि कोविड हे प्रश्न चर्चेत आहेत. अमेरिका विभागलेली आहे गोरे व गोरेतर अशा गटांमध्ये. गोऱ्यांमधले कमी शिकलेले, कर्मठ लोक ट्रम्प यांच्याबरोबर आहेत. गोरेतर आणि गोऱ्यांतली लिबरल मंडळी बायडन यांच् ...