'CCRI' : लिंबूवर्गीय फळांना नवी दिशा देण्यासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने संत्रा, मोसंबीच्या १७ परदेशी प्रजाती आयात केल्या आहेत. त्याचा शेतकऱ्यांना कसा उपयोग होईल ते वाचा सविस्तर ...
How to block Credit Cards : तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड बंद करायचे आहे का? RBI ने क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी काही नियम केले आहेत. हे नियम माहिती असेल तर कोणतीही बँक क्रेडिट कार्ड रद्द करण्यास टाळाटाळ करू शकणार नाही. ...
Torres Scam Mumbai: गुंतवणुकीवर दर आठवड्याला १० टक्के परतावा देण्याच्या प्रलोभनाने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन टोरेस कंपनीचे संचालक, व्यवस्थापक यांच्यासह इतर अधिकारी फरार ...
NCP SP Group MP Supriya Sule: सरकारने थोडासा तरी संवेदनशीलपणा दाखवावा. याआधीही नैतिकतेच्या आधारे राजीनामे घेतले आहेत. पण आता धनंजय मुंडेचा राजीनामा का घेतला जात नाही, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. ...