लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दीपक मारटकर खून प्रकरणात 'खळबळजनक' माहिती समोर ; ६ पोलीस कर्मचारी निलंबित - Marathi News | 6 police were suspended in Deepak Maratkar murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीपक मारटकर खून प्रकरणात 'खळबळजनक' माहिती समोर ; ६ पोलीस कर्मचारी निलंबित

पोलिसांचा बंदोबस्त असूनही ससून रुग्णालयात गुंड बापू नायरला भेटले होते आरोपी.. ...

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे केवळ ९५३ रुग्ण सापडले; २५ जणांचा मृत्यू - Marathi News | Only 953 corona patients were found in Thane district; 25 killed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे केवळ ९५३ रुग्ण सापडले; २५ जणांचा मृत्यू

CoronaVirus News: ठाणे शहरात ३३६ रुग्ण आज आढळून आले आहेत. आता या शहरात ४७ हजार २८५ बाधीत रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ...

बाबो! पाच गर्लफ्रेंडसची हौस भागविण्यासाठी पठ्ठ्या करत होता मोबाईल चोरी - Marathi News | He was stealing mobile phones to satisfy the lust of five girlfriends | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! पाच गर्लफ्रेंडसची हौस भागविण्यासाठी पठ्ठ्या करत होता मोबाईल चोरी

Mobile Robbery : मोबाईल चोरटा गजाआड ...

संपूर्ण गुजरात काँग्रेस २५ कोटींना खरेदी केली जाऊ शकते - विजय रुपाणी - Marathi News | entire gujarat congress can be bought for rs 25 crore says cm vijay rupani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण गुजरात काँग्रेस २५ कोटींना खरेदी केली जाऊ शकते - विजय रुपाणी

Vijay Rupani : विजय रूपाणी यांनी बुधवारी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार केला. यावेळी आज काँग्रेस महात्मा गांधींच्या गुणांपासून खूप लांब आहे. ...

दहिसरच्या कोविड रुग्णालयाला आग; आयसीयू केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विझविली - Marathi News | Fire at Kovid Hospital in Dahisar; Extinguished by medical staff at the ICU center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसरच्या कोविड रुग्णालयाला आग; आयसीयू केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विझविली

Fire at covid hospital: दहिसर कांदरपाडा येथे कोरोना बाधितांवर उपचारासाठी १०० रुग्ण शय्या क्षमता असलेले अतिदक्षता उपचार केंद्र कार्यान्वित आहे. ...

पंतप्रधानांच्या मत्स्य संपदा योजनेचा कोळी समाजाला लाभ मिळावा - Marathi News | The Prime Minister's Fisheries Wealth Scheme should benefit the Koli community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधानांच्या मत्स्य संपदा योजनेचा कोळी समाजाला लाभ मिळावा

Fisheries Wealth Scheme : कोळी समाज अद्यापही अनेक सुविधांपासून वंचित ...

पुण्यात 'अभाविप' आक्रमक, विद्यापीठात 'पुंगी बजाव' आंदोलन करत घातला 'राडा' - Marathi News | 'Abhavip' aggressive in Pune, 'Pungi Bajav' movement in university | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात 'अभाविप' आक्रमक, विद्यापीठात 'पुंगी बजाव' आंदोलन करत घातला 'राडा'

धक्कादायक! विद्यापीठाच्या यंत्रणेतून विधी शाखेचा 'क्रिमिनल जस्टिस' विषयाचा पेपर देखील गायब झाला..  ...

ऊस उत्पादकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांसाठी दोन खूशखबरी - Marathi News | Modi government's big decision for sugarcane growers; Ethanol price incresed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऊस उत्पादकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांसाठी दोन खूशखबरी

Cabinate meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ आणि आर्थिक सुधारणा समितीच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ...

चिंताजनक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; लॉकडाऊनच्या तयारीत आहेत 'हे' ३ देश - Marathi News | CoronaVirus : Corona virus effect lockdown again in britain france and germany | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; लॉकडाऊनच्या तयारीत आहेत 'हे' ३ देश

CoronaVirus News & Latest Updates: आरोग्य तज्ञांचा असा अंदाज आहे की. हिवाळा आल्यानंतर कोरोना विषाणू भयानक रूप धारण करू शकतो. त्याचा परिणाम आता युरोपमध्येही दिसू लागला आहे. ...