Pakistan News : विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाली नसती तर भारत पाकिस्तानवर हवाई हल्ले करण्याच्या तयारीत होता, असा गौप्यस्फोट पाकिस्तान मुस्लीम लिग (नवाझ) पक्षाचे खासदार अयाझ सादिक यांनी केला आहे. ...
School News : नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने या वर्गांच्या शाळा सुरू करण्याचा प्रामुख्याने विचार केला जाईल. ...
तपास सुरू असलेल्या प्रकरणांचे वृत्त प्रसिद्ध करण्याचा अतिरेक प्रसारमाध्यमे करत असल्याने याद्वारे न्यायालयाचा अवमान कायद्यांतर्गत न्याय प्रशासनाच्या कामात अडथळा निर्माण होतो का, असा सवाल करत उच्च न्यायालयाने केंद्राला याबाबत उत्तर देण्याचे निर्देश दिल ...
coronavirus News :कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होईपर्यंत या आजारापासून वाचण्यासाठी सर्वांनीच खूप काळजी घ्यायची आहे. सर्व कोरोना योद्ध्यांच्या जीवाचे रक्षण करण्यावरही आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. ...
दिशा(२८) हिचा मृत्यू ८ जून रोजी मालाड येथील राहत्या इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून झाला. त्यानंतर सहा दिवसांनी १४ जून रोजी ३४ वर्षांच्या सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. ...
BMC News : पाणी दरवाढीच्या प्रस्तावाबाबत प्रशासनाने सर्वपक्षीय गटनेते, स्थायी समिती अध्यक्षांना पूर्वकल्पना देणे आवश्यक होते, असे मत व्यक्त करीत अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दरवाढीचा प्रस्ताव फेटाळला. ...
बऱ्याच सेस इमारतींचा पुनर्विकास वर्षानुवर्षे रखडतो. त्यातच विकास रहिवाशांना भाडेही देत नाही. या बाबींना चाप बसविण्यासाठी आता रहिवाशांना एक वर्षाचे भाडे आगाऊ जमा करण्यासाठी एस्क्रो खाते उघडणे बंधनकारक असेल. ...
केंद्र शासनाच्या रसायन व खते मंत्रालयाने किफायतशीर दरात औषधे उपलब्ध होण्याकरिता बल्क ड्रग हब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात राज्य शासनाचा सहभाग असेल. ...
Mumbai Local News : प्रवाशांना कोरोना सुरक्षेसंबंधी सर्व खबरदारीच्या उपायांचे पालन करण्यास प्रवृत्त केले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले. त्यावर कुंभकोणी यांनी सर्व प्रवाशांना मास्क घालावेच लागेल, असे स्पष्ट केले. ...